लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी समाजातील चांगल्या लोकांनी पुढाकार घेणे खूप आवश्यक ; डॉ. सनाउल्ला घरटकर

171 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) समाजामध्ये चांगले लोक वास्तव्य करून राहत आहेत. समाजातील सर्वांचीच परस्थितीती समतुल्य असत नाही. गरीब व श्रीमंत अशी वर्गवारी होत असते. समाजात वावरत असताना कोणाला कश्याची गरज आहे. हे समाजातील लोकांनी ओळखून […]

पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची प्रथम खबर प्रत व पीडितांचे नाव सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या पुत्रासह दोघांना सहा महिन्यांची शिक्षा

281 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पेण विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी गटनेते वैकुंठ पाटील यांनी पोस्को गुन्ह्यातील एफआरए सोशल मीडियावर प्रसारित केले असल्याने चांगलेच महागात पडले आहे. तंत्रज्ञान […]

कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या अध्यक्षपदी संध्या दिवकर यांची बिनविरोध निवड

232 Viewsरोहा (सचिन साळुंखे)कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत संध्या विजय दिवकर यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी आरती धारप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सुखद राणे यांचा अध्यक्षपदाचा […]

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडणार नाही, ही माझी जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे, त्यात तडजोड नकोत ; ना पवारांनी फटकारले

453 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यात अनेक विकासकामे हाती घेतलेत, जिल्ह्यात पर्यटन वाढीला लागावे यासाठी सागरी मार्ग, रस्ते मार्गासाठी तब्बल १० हजार कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली. अलिबाग येथे मेडिकल कॉलेज, ५०० खाटांचे हॉस्पिटल, रोहा येथे […]

रोहा येथे १०० खाटांच्या स्री रुग्णालयाला आरोग्य विभागाची तत्वतः मंजूरी पालकमंत्री आदिती तटकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

748 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) अलिबाग येथे ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालयासह मेडिकल कॉलेजची उभारणी सुरु आहे. आता त्याच धर्तीवर महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आधुनिक उपकरणासहित रोह्यात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारणीला आरोग्य विभागाची विशेष बाब म्हणून तत्वतः […]

२० कोटी रुपये खर्चाच्या शहर सभागृह वास्तूचे उद्या भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार रोह्यात, सेना नेत्यांचे फोटो, आमदारांच्या नावाची ऍलर्जी ; शेडगे

878 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा अष्टमी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोटींची उड्डाणे सुरूच आहेत.मुख्यत: खा. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला.यातील २० कोटी रुपये खर्चाच्या डॉ. सी डी देशमुख शहर सभागृहाच्या […]

मुंबई गोवा महामार्गावर पोलीस मिनी बस वाहनाला अपघात, दहा पोलीस जखमी, कोलाड हद्दीतील पुगाव येथील घटना

234 Viewsकोलाड (कल्पेश पवार) मुंबई – गोवा महामार्गवर शुक्रवारी दि.२५ रोजी रुपेश अधिकारी यांच्या पुगाव नाक्याजवळ असणाऱ्या टपरित घुसलेल्या पोलीस वाहनाला अपघात झाल्याची घटना कोलाड हद्दीत घडली आहे.या अपघातात सुदैवाने जीवित हानी टाळली असून,यात १० […]

सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जल्लोष !

199 Viewsकोलाड (कल्पेश पवार) जेष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा वारसा पद्मश्री डॉ.आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवित असलेले सचिनदादा धर्माधिकारी याना मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जल्लोष केला आहे. […]

ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र जाधव बिनविरोध

315 Viewsमेढा (सुयोग जाधव) रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रु. ग्रा.पं. मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविंद्र एकनाथ जाधव […]

नाज अॅकॅडमी मजगावच्या सुश्रिता दासची ‘एम्स’ मध्ये निवड, विद्यालयातर्फे सत्कार

195 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) मुरुड तालुक्यातील मजगाव येथिल नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठमहाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.सुश्रिता उत्तमकुमार दास हीची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था गोरखपूर अर्थात ‘एम्स्’ मध्ये पुढील शिक्षणासाठी निवड झाली असून देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण […]