पदोन्नती प्रस्तावास मान्यता देत आदेश निगर्मित करण्याची महसूल कर्मचारी यांची मागणी

417 Viewsअलिबाग(अमूलकुमार जैन) मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विभाग निहाय संपूर्ण पदोन्नती प्रस्तवास तात्काळ मान्यता प्रदान करून आदेश निगर्मित करणे,महसूल सहाय्यक यांची पदे भरण्यात यावे या मागणीसाठी महसूल कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उभारले आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी […]

मेस्मा लावलात तरी बेहत्तर अशी ताठर भूमिका :-संपकरी कर्मचारी यांची ताठर भूमिका

226 Viewsअलिबाग(अमूलकुमार जैन) राज्य शासनाने संप करणाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जण्याचा इशारा दिला असला तरी आमचा संप हा कायदेशीर असून मेस्मा लावलात तरी बेहत्तर अशी ताठर भूमिका संपकरी कर्मचार्यांनी घेतली आहे.समितीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील […]

रोह्यात पेट्रोल डिझेलसाठी प्रखर उन्हात ‘भटकंती’, तीन पेट्रोल पंप बंद, नागरिकांतून संताप, तातडीने माहिती घेतो ; प्रांताधिकारी

709 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने सामान्यजण आधीच कोलमडून गेला आहे. त्यातच जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने इकडून तिकडेच्या पेट्रोल पंपावर जाण्याचा बाका प्रसंग ग्राहकांवर आला. अष्टमी येथील एक पेट्रोल पंप […]

ज्ञान दानाचे कार्य करणे हि खरोखर वाखाण्यासारखी: आ. महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन डकलिंग्ज इंटरनॅशनल स्कूलचे थाटात उद्धघाटन

312 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) एखादी शाळा निर्माण करून ती वाढवणे व तिची प्रतिमा जपून ज्ञान दानाचे कार्य करणे हि खरोखर वाखाण्यासारखी बाब आहे. शाळा चालवणे ही सर्वात कठीण बाब आहे.म्हणजेच ही तारेवरची कसरत असून संस्थाचालकांचे […]

तब्बल दोन वर्षानंतर विविध समित्यांना ‘मुहूर्त’ सापडला, समन्वय समिती विजय मोरे, संजय गांधी निराधार योजना शिवराम शिंदे, दक्षता समिती हेमंत कांबळे नव्या दमाचे ‘अध्यक्ष’

726 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) सामान्यांच्या निगडीत असलेल्या समन्वय समिती, संजय गांधी निराधार योजना, दक्षता समिती कार्यकारणी निवडीला महाविकास आघाडीच्या सरकारला तब्बल दोन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला. कोरोना च्या नावाखाली विविध समिती अध्यक्ष, सदस्यांची निवड करायला जवळपास […]

मुरूड पोलीस ठाणे हद्दीत तीस वर्षीय महिलेवर बळजबरी संभोग केल्याप्रकरणी दोन आरोपीस अटक

363 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीस वर्षीय महिला हिच्यावर तिच्या मनाविरुद्ध बळजबरी संभोग केल्याप्रकरणी दीपक पाटील व महेंद्र नाक्ती यांस पोलिसांनी अटक केली असून ह्या दोघांना पाच दिवसांची […]

रोहा अष्टमी न. प. प्रशासनाचे तक्रारींकडे दुर्लक्ष, नाहीतर कार्यालय बंद करण्यात यावे, शहरप्रमुखांचे थेट कोकण आयुक्तांनाच पत्र

622 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा अष्टमी नगरपरिषद प्रशासनाकडे जनतेच्या हितासंबधी मागील पाच वर्षात वारंवार तक्रारी केल्या. अनेक गैर कामांबद्दल पत्राद्वारे विचारणा केली. जनतेच्या तक्रारी आपण सोडवू शकता, जनतेला योग्य न्याय द्याल, असा विश्वास होता. मात्र […]

रोहा शहरातील त्या ‘धोकादायक’ वळण रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडुन पाहणी

775 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरातील सुप्रसिद्ध व एतिहासिक वारसा म्हणून ओळख असणाऱ्या मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे.खाजगी विकासकाने काम करताना प्रशासनाचे भरभरून ‘आशीर्वाद’ व सत्ताधाऱ्यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे मनमानी पणे […]

हेमनगर येथे शिवनेरी ग्रुपतर्फे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी

206 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील अलिबाग रोहा रस्त्यावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील कुसुबळे ग्रामपंचायत हद्दीतील हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेने तेवीसवी शिवजयंती आ. महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज […]

पुगांव येथिल आयोजित क्रिकेटच्या सामन्यात श्री गणेश संघाला प्रथम क्रमांक

553 Viewsकोलाड (वार्ताहर) कोलाड विभागातील पुगांव गावात होळीच्या सणानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्या सौज्यन्याने पीपीएल क्रिकेटरचे सामने आयोजित करण्यात आले. सामन्यांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, चिटणीस नारायणराव धनवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लीगचा शुभारंभ […]