नागोठणे पोलिस ठाण्यामध्ये जिल्हा शांतता कमिटीची सभा संपन्न

94 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रमजान ईद सणाच्या अनुषंगाने व सध्या संपूर्ण राज्यात लाऊडस्पीकर वरून सुरू असलेल्या गदारोळ या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समितीचे सदस्य यांची रोहा उपविभागीय बैठक नागोठणे […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ

102 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) कामगार नेते महेंद्र घरत अध्यक्ष असलेल्या न्यु मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सातत्याने न्याय देण्याचे व सन्मानाने जगण्याचे काम होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत हे राजकारणाबरोबरच कामगार क्षेत्रातही […]

रोहा न.प. कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सामील,नागरिकांच्या गैरसोयी बद्दल दिलगिरी

151 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) राज्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी २ मे पासून बेमुदत संपावर जात आहेत. यामध्ये रोहा नगरपरिषद नगरपरिषद कर्मचारी युनियन ही सहभागी होणार आहे.कर्मचारी हे वारंवार शासनाकडे आपल्या […]

महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे शिवा संघटनेचे आवाहन

103 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्य जनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे, सर्वधर्मसमभाव जोपासनारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय […]

द्रोणागिरी शहरात अंतिम संस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी

103 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरात नवीन नोड (वसाहत) वसत आहे. येथे अनेक कुटुंब राहायला आले आहेत आणि येत आहेत. द्रोणागिरी शहरातील रहिवासी नागरिकांना स्मशानभूमीचे सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण आजूबाजूच्या […]

बेस्ट ऍक्टर आनंद भरत ठक्कर रायगड रत्न पुरस्काराने सन्मानित

135 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) भिकाजी गोविंद तांबोटकर यांच्या स्मरणार्थ जायंट्स ग्रुप तर्फे रायगड जिल्ह्यातील होतकरू कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम अंगण लॉन, चिंबलथळी, उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट गायक सागर म्हात्रे, […]

रोहा समन्वय समिती सभा, अपुरा कर्मचारी वर्ग प्रश्न ऐरणीवर, महसुल विभागाच्या कार्यपद्धतीवर सदस्यांकडून प्रश्नचिन्ह

82 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) राज्यातील महाआघाडी सरकार स्थापन होताच आलेल्या कोरोना महामारी मुळे प्रलंबीत असलेल्या तालुकास्तरीय विषय समित्यांची नुकतीच घोषणा झाली. याअंतर्गत विजयराव मोरे यांचे अध्यक्षतेखाली स्थापीत झालेल्या रोहा तालुका समन्वय समितीची पहिलीच सभा शुक्रवार […]

छोटमशेठ यांनी क्रीडाप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले :- पालकमंत्री अदिती तटकरे

106 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) छोटमशेठ भोईर हे विविध उपक्रम राबवित असताना त्यांनी क्रीडाप्रेमींसाठी एक हक्काचे व्यासपीठ झिराड नगरीत करून दिले आहे. असे प्रतिप्रदान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्व. रमेश पवार क्रीडानगरी […]

समाजकार्याची गरुड’झेप’! चित्रा पाटील नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्काराने सन्मानित

87 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पेझारी येथील झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या चित्रा आस्वाद पाटील यांना नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सिलन्स सस्टेनेबिलिटी […]

८ मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा

85 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि ८ मे २०२२ रोजी सर्वेश […]