ग्राम बीजोत्पादन मोहिमे अंतर्गत जया भात बियाणे वाटप.

70 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) ग्राम बीजोत्पादन मोहिमे अंतर्गत जया भात बियाणे वाटप नोंदणीकृत शेतकऱ्यांना दि. 30/05 /2022 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत चिरनेर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, […]

नवघर स्टेशन पर्यायी रेल्वे रस्त्यासाठी धरणे धरण्याचा ग्रामस्थांचा निर्धार.

61 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) मु.नवघर ता. उरण जिल्हा रायगड येथील सिडकोच्या माध्यमातून नव्याने साकारण्यात येत असलेल्या नवघर रेल्वे स्टेशन काम जवळपास पुर्ण होत आले असून सातत्याने सिडको सोबत पत्रव्यवहार करून तसेच भेटीगाठी घेऊन […]

नेपाळ येथील लाठी साउंड एशियन स्पर्धेत अलिबागचे सुय 23 सुवर्णपदक,1 रौप्य पदक, शुभम नखाते 2 पुरस्काराचा मानकरी

64 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन ) नेपाल येथे दि. 27 ते 28 मे दरम्यान पार पडलेल्या लाठी साऊंड एशियन स्पर्धेत अलिबागच्या लाठी खेळाडूनी 23 सुवर्ण पदक व एक रौप्य पदकाची भरघोस कमाई केली. यामध्ये सिनियर […]

माती चोरीप्रकरणी संबंधीतावर गुन्हा दाखल होण्याचे स्पष्ट संकेत, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पुढाऱ्यांना दणका ? पंचायत समितीच्या सेस फंडाचा गैरवापर, भाग २

408 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) चणेरा विभागात माती उत्खनन करणाऱ्या माफियांना चाप बसणार असल्याचे मंगळवाऱी समोर आले. सामान्य शेतकरी मनिषा बांदल यांनी कुटुंब, गावकरी व पत्रकारांच्या सहकार्याने माती चोरीनंतर अरेरावी करणाऱ्या माफियांना धडा शिकवण्याचा विडा उचलला. […]

वशेणी येथे जागर तंबाखू मूक्तीचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.

71 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) तंबाखूमूक्त समाजासाठी एक हात मदतीचा-जागर तंबाखूमूक्त समाजाचा हा संकल्प पूर्ण करण्या साठी धडपडणारे आणि नरोत्तम सक्सेरिया फाऊंडेशनचा तंबाखूमूक्तीचा दूत म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी लिहिलेल्या जागर तंबाखूमूक्तीचा […]

पुनाडे धरण येथे स्वच्छता अभियान.

57 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने व स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक 29/5/2022 रोजी सकाळी 7:30 ते 11 या वेळेत उरण तालुक्यातील पूनाडे धरण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज […]

जेएनपीटीच्या वर्धापन दिनी द्रोणागिरी नोड मध्ये जनरल शिफ्ट तसेच तिन्ही शिफ्ट मध्ये जे एन पी टी प्रशासनाची बससेवा सुरू. कामगार एकजूटीचा झाला विजय.

59 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरातून जे एन पी टी मध्ये कामावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विविध कामगार वर्गातून, विविध कामगार संघटनेतर्फे तसेच शिवसेना द्रोणागिरी शिवसेना शाखेने […]

चौथे नॅशनल मास्टर गेम्स केरळ येथे आयोजित स्पर्धेत योगा विथ पूनम ग्रुप उरणच्या खेळाडूंचे सुयश

63 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) चौथी ऍथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 मे ते 22 मे 2022 या दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेत भारताचे प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी सहभाग घेतले होते. विविध राज्यातील […]

जलवाहिनी चोकअप झाल्याने बंद असलेल्या बोर्लीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात सरपंचांना यश, ग्रामस्थांनी मानले आभार

61 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) फणसाड धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून मुरुड तालुक्यातील बोर्ली गावात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी चोकअप झाल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी सरपंच चेतन जावसेन यांचे आभार मानले. फणसाड […]

अलिबाग मुरुड मेडिकल असोसिशनच्या अध्यक्षपदी डॉ गणेश गवळी

52 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) वैद्यकीय क्षेत्रात त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलिबाग येथील समाजसेवक डॉ गणेश गवळी यांची निवड करण्यात आली आहे. अलिबाग मधील म्यापल आवी हॉटेलमधे कोअर कमिटीची बैठक […]