स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या वृद्धाश्रमची माहिती पाठविण्याचे आव्हान

203 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यात वृद्धप काळ हा चांगल्याप्रकारे घालविता यावे यासाठी अनेक स्व्यंसेवी संस्थामार्फत अनेक प्रकारचे वृद्धाश्रम आहेत. जिल्हयात असलेल्या वृद्धाश्रम व तेथे कार्यरत असणारे कर्मचारी यांची माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याबाबत […]

नागोठणे गावातील पथदिवे काही दिवसापासून बंद अवस्थेत, जनता त्रस्त

385 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे गावात रस्त्यावर असलेल्या पोलावरील विद्युत पुरवठा काही दिवसापासून खंडित झाल्यामुळे पथदिवे बंद अवस्थेत दिसत आहेत. पथदिवे बंद असल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळीस नाहक त्रास सहन […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून गणवेश व वह्या वाटप.

150 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील जसखार गावातील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप जसखार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. […]

नागोठणे पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रकमधून पहाटे अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला

381 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे सर्विस सेंटर या पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रक मधून पहाटे अज्ञात चोरट्यांनी 2,15,900/- किंमतीच्या 25 किलो वजनाच्या एलडीपीई व एलए या ग्रेडच्या 127 प्लास्टिक दाण्यांच्या […]

पत्रकार तथा कुरुळ सरपंच जनार्दन पाटील यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन

191 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन ) अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, पत्रकार, ॲड. जनार्दन पाटील यांचे पुणे येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली,बहिणी असा परिवार आहे. […]

रोह्यातील पशुपक्षी संघटना गाईच्या उपचारासाठी पुढ सरसावली

291 Viewsरोहा (अक्षय जाधव ) दिनांक 26.06.2022 रोजी कुंभोशी रस्ता दरम्यान अज्ञात वाहनचालकाने एका बेवारस गाईला उडविले व वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची दखल सर्व पशुपक्षी वृद्ध सेवा मंडळ यांनी घेतली आणि लागलीच […]

रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे अध्यक्षपदी रो. सुचित नरेश पाटील यांची निवड

361 Viewsरोहा (अक्षय जाधव ) बहू प्रतिष्ठित सामाजिक सेवाभावी संस्था रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या 2022 ते 2023 या वर्षाच्या नव्या कार्यकारणीची निवड झाली. यामध्ये युवा सहकार्यशील अभ्यासू दांडगा जनसंपर्क असलेले क्लबच्या हिताला प्राधान्य देऊन क्लबचा […]

भेंडखळ क्रिकेट अकॅडमी तर्फे फिटनेसचे मार्गदर्शन.

285 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) कोणत्याही खेळात, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तम शरीराची, निरोगी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी, खेळासाठी आपले शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. शरीर तंदुरुस्त नसेल तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत, खेळामध्ये […]

धुतुम येथील मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण. नामफलकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण.

163 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) 1984 च्या शेतकरी आंदोलनातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून तसेच लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धुतूम गावचे हुतात्मे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे बलिदान कायम स्वरुपी स्मरणात […]

श्री सिध्दीविनायक हॉस्पीटल कोप्रोली येथील मोफत आरोग्य तपासणी शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.

156 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली तालुका उरण व सुश्रुषा सुपर स्पेशलिटी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात […]