आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आजपासून सज्ज, झोकून कामाला लागा ; सुनील तटकरेंची रोह्यातून ‘गर्जना’ शिंदे गटाचे आमदार दळवी, गोगावलेंना जशास तसे उत्तर देण्याचे स्पष्ठ संकेत

684 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. घोडा मैदान जवळ येऊ द्यात. मग योग्य वेळी त्यांना उत्तरे दिली जातील, असे नाव न घेता आ दळवी, आ गोगावले यांच्या टीकेला जशास तसे ऊत्तरे देण्याचे स्पष्ठ […]

रोह्यात उद्या रविवारी राष्ट्रवादीचा भव्य मेळावा, जय्यत तयारी, तटकरे काय बोलणार ? जिल्ह्याचे लक्ष

74 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) राज्य यांसह जिल्ह्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, जिल्हा परिषद गट, पंचायत गण, नगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी रोह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा भव्य मेळावा होत आहे. राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या […]

दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 युवकांना 2 लाखाचा इन्श्युरन्स वाटप

66 Viewsपेण( अमूलकुमार जैन )नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील एक हजार तरुणतरुणींना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या इन्श्युरन्स वाटप कार्यक्रमाचे आयोजन 1 ऑगस्ट […]

आ.महेश बालदी यांच्या वाढदिवसा निमित्त पाले गावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

56 Viewsउरण( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाले येथे उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन कमिटी व भारतीय जनता पक्षाचे गाव अध्यक्ष तथा ग्रामविकास […]

चोंढी येथे अमली पदार्थ सेवन विरुद्ध जनजागृती दिन साजरा.

97 Viewsअलिबाग ( वार्ताहर ) दरवर्षी 26 जुन हा अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. […]

चाईल्ड केअर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

74 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष अन्न धान्य, शैक्षणिक साहित्य, मास्क,सॅनिटायझर, लहान मुलांना खाऊ, आदिवासीवाड्या मध्ये कपडे, फटाके, जीवन उपयोगी वस्तू वाटप करत […]

मुस्लीम समाजाला अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार : खा.सुनील तटकरे रेवा इंग्लिश स्कुलच्या 11 वी सायन्स तुकडीचे उद्घाटन

76 Viewsरोहा ( रविंद्र कान्हेकर ) रोहा अष्टमी समाजातील मुस्लीम समाजाने एकत्र येत अल खैरीया ही संस्था स्थापन केली.पाच जमातीची लोकं शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून एकत्र येत खा. सुनील तटकरे यांनी भेट घेतली. यागोदारही […]

रोहा : जिल्हा परिषद गट आरक्षणानेही अनेकांना भिरकावले, पाच पैकी चार गटात महिला आरक्षण, धाटाव गटात पाटील, मोरे की पाशिलकर ? सर्वांचे लक्ष

554 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा पंचायत गणातील दहापैकी पाच गणात महिला आरक्षीत झाल्या. त्यात वरसे गण अनु.जमाती महिला पाठोपाठ जिल्हा परिषद गटातही प्रथमच अनु.जमाती महिला आरक्षण पडल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह गणासाठीच्या इच्छुक अनेकांच्या […]

रोहा अष्टमी नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर,१० प्रभागांमध्ये २० उमेदवार निवड, ओबीसींना आरक्षण, इच्छुक उमेदवार आजमावणार नशीब, महिला राज येण्याचे स्पष्ट

112 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा अष्टमी नगरपरिषद जातीनिहाय आरक्षण सोडत जाहीर गुरुवारी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या या सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, एस सी, एन टी […]

अलिबाग महाराष्ट्र रायगड एक्सप्रीमेंटल मुविज प्रस्तूत नवीन रोमँटिक म्युजिक व्हिडीओ ‘मन बरसे’ रिलीज

69 Viewsअलिबाग(अमूलकुमार जैन)अलिबाग येथील कलाकारांनी मिळून रसिक प्रेक्षकांसाठी नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला आहे. या व्हिडिओ ला सर्वत्र पसंती मिळत असून या टीमचे कौतुक केले जात आहे. या गीतातील ओळी श्रावणातल्या सरी प्रमाणे मनाला […]