ठाकरे पवार कंपनीच्या आहारी गेलेत, म्हणून उन्मळून पडणारा वटवृक्ष आम्ही सावरला, मग गद्दार कसे ? विश्वासघातकीचा बदला घेणार, तटकरेंवर अप्रत्यक्ष घणाघात शिंदे सेना गटाचे प्रतोद भरत गोगावले तटकरेंच्या ‘रोहा’ होमग्राउंडवर कडाडले

223 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) आदित्य ठाकरे रायगडात होते, त्याचवेळेपासून बंडाची तयारी होती. याचे मागसूस सुतारवाडीलाही लागू दिले नाही. ठाकरे हे पवार कंपनीच्या आहारी गेलेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वटवृक्ष उन्मळून पडत होता. तो वटवृक्ष […]

सर्वच क्षेत्रात पुढे जाणारे गाव म्हणजे देवकान्हे :खा.सुनील तटकरे

366 Viewsरोहा 🙁 रविंद्र कान्हेकर ) देवकान्हे गाव हे लोकसंख्येनी मोठं गाव आहे. या गावाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. दारुकांड, कबड्डी खेळून येताना खेळाडूंचा झालेला अपघात यामध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला. वाढती लोकसंख्या […]

रायगड जिल्ह्यात २७९ सार्वजनिक तर १०१६८३ खासगी घरगुती गणपती

235 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात असणाऱ्या अठ्ठावीसब पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २७९ सार्वजनिक तर १०१६८३ ठिकाणी खासगी घरगुती असे एकूण १०१९६२ श्री गणेश मुर्ती विराजमान होणार आहेत यानिमित्त रायगड जिल्हयात धामधूम सुरू झाली […]

श्रीया फाऊंडेशन, पाले उरणने दिला शासकीय वसतिगृहातील निराधार महिलांना आधार.

328 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक 26/08/2022 रोजी कर्जत येथील शासकीय कृपा महिला वसतिगृहात श्रीया फाऊंडेशन पाले व आपले सरकार सेवा केंद्र कोप्रोली उरण यांच्या वतीने निराधार, मनोरुग्ण/मतीमंद महिलांच्या आधार नोंदणीचे काम करण्यात आले. […]

अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखा, रायगड यांचेकडून जेरबंद’’

204 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीमधील तीन आरोपीना जेरबंद करण्यास तब्बल पंधरा महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड ला यश आले आहे. गोरेगाव पोलीस तहान हद्दीत ६ मार्च २०२१ […]

रोहा बाजारपेठेतील किराणा व्यापाऱ्यांना भावफलकाचा विसर, मनसे आक्रमक, तहसिलदारांना निवेदन

445 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा बाजारपेठेतील किराणा व्यापाऱ्यांना आपल्या दुकाना समोर विक्री करणाऱ्या वस्तुंचा भावफलक असावा या नियमाचा वारंवार तक्रारी करुनही विसर पडत आहे.रोहा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासंबधी वारंवार व्यापाऱ्यांना जाणीव करत प्रशासना कडे […]

पोलीस अधिकारी कर्मचारी यांना एकदा तरी गणेश उत्सवाची आरती करण्याची संधी दया, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आवाहन.

228 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गणेशोत्सव जवळ आला आहे. हल्लीचा जमाना सेलिब्रिटीचा आहे. अनेक मान्यवरांना, सेलिब्रिटीना गणेशोत्सव काळात आरतीचा मान दिला जातो.मात्र समाजासाठी, देशासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सार्वजनिक गणेशोत्सव तर सोडाच […]

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न.

184 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका तर्फे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे मंगळागौर स्पर्धा 2022 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

धुतूमच्या तरुणांचे हेल्थजिम चे स्वप्न सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी केले पूर्ण.

215 Viewsउरण(विठ्ठल ममताबादे ) दिनांक 24 ऑगस्ट 2022 या दिवशी धुतूम गावातील नवयुवक तरुणांचे अनेक वर्षांचे स्वप्न धुतूम ग्रामपंचायतीने साकार केले असून इम्पोर्टेड इन्स्ट्रुमेंट युक्त अद्यावत जिम् (व्यायामशाळा)चे लोकार्पण सोहळा सकाळी 10.30 वाजता सरपंच रेश्मा […]

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील मंदिरातून मूर्ती चोरी प्रकरणी, श्री गणेश नाथ महाराज संस्थान महाड यांस कडून जाहीर निषेध

302 Viewsमहाड ( समिऊल्ला पठाण ) समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या गावातील राम मंदिरातून साडेचारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या राम सीता आणि लक्ष्मण यांच्या ऐतिहासिक […]