कालव्याचे पाणी प्रश्न अधिकच पेटणार ? प्रशासनाची मार्चनंतर पाणी सोडण्याची भूमिका, भाजपा उपोषणावर ठाम, सुतारवाडी येथील बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
608 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोलाड पाटबंधारेचा आंबेवाडी किल्ला ते निवी कालव्याचे पाणी प्रकरण विविध मुद्द्यांनी गाजणार असल्याचे स्पष्ट झाले. विभागीय ग्रामस्थांच्या कालव्याचे पाणी सोडण्याच्या आक्रमक मागणीची खा सुनील तटकरे यांनीही तातडीने दखल घेतली. सुतारवाडी येथील […]