गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

503 Viewsउरण : (विठ्ठल ममताबादे) श्री.छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण रँकर्स अकॅडमी कोप्रोली चौक, कोप्रोली (उरण) […]

रोहा राष्ट्रवादीला भाजपा देणार झटका ? भाजपात जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे संकेत, तर्कविर्तकाला उधाण

940 Viewsरोहा :(राजेंद्र जाधव) राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या बड्या भारतीय जनता पार्टीत जाण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षांचे मुख्यत: राष्ट्रवादीचे पदाधिकारी इच्छुक असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. जिल्हा राष्ट्रवादीचे ताकदीचे ज्येष्ठनेते, माजी अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांच्या कन्या, […]

रायगडच्या खो-खो संघाची बाजी राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केले अजिंक्यपद

191 Viewsरोहा : (रवींद्र कान्हेकर) पंजाब येथे संपन्न झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत ओम साई राम सानेगाव खोखो क्लब रोहा रायगड संघाने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत, हरियाणा आणि पंजाब […]

उपोषण करणाऱ्या अविनाश ठाकूर यांच्या नोकरीबाबत निर्णय न घेतल्यास 9 तारखेला गेट बंद आंदोलन.

267 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांचा बी पी सी एल कंपनी प्रशासनाला इशारा. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बी पी सी एल कंपनीसाठी जमीन संपादित […]

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कामगारांना मिळाला बोनस व थकीत वेतन.

300 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) Continental CFS-DP World(खोपटे -उरण) ह्या कंपनीतील executive staff यांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून यासंदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कामगारांना प्रिंसिपल कंपनीत सामावून घेण्याबाबतील समस्या तसेच […]

मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबींदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

306 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) नवतरुण मित्र मंडळ पाणजे व नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पीटल आणि नवदृष्टी सेवा संस्था नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 06 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 […]

पेणचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम : 99.70% गुण मिळविले.

460 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग ( बाटू ) […]

गौरव अरुण म्हात्रे यांची शिवसेना उलवे नोड(पश्चिम विभाग) शहरप्रमुख पदी नियुक्ति.

585 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटिल यांच्या मार्गदर्शनानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे […]

आढावा बैठकीत खा तटकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती, वरसेच्या डपिंग ग्राउंडवर निघणार तोडगा ? सर्वाचेच लक्ष लगेचच डंपिंग कचऱ्याचे नियोजन करणार ; मुख्याधिकारी

756 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर, तालुक्यातील पाणी, रस्ते, वीज, वनविभाग संबंधीत प्रश्न मुख्यत: वरसेच्या बहुचर्चित डपिंग ग्राउंड विविध मुद्यांनी खा. सुनील तटकरेंचा जनता अधिकारी दरबार चांगलाच गाजला. सर्वच विभाग अधिकाऱ्यांची खा तटकरेंनी झाडाझडती घेतली. […]

उरण पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) काढून न टाकल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा.

303 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्ह्यातील उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो. अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हा विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा आणत असल्याचे चित्र दिसत आहे.उरण […]