कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार…विदेशातील मलावी आंबा

64 Viewsअलिबाग :(अमूलकुमार जैन)फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातून निर्यात होणारा आंबा याला देशासह परदेशात मोठी मागणी असते. खवय्ये नेहमीच कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा खवय्यांसाठी एक […]