श्री स्वामी समर्थ नागरी सह. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप जठारी, उपाध्यक्षपदी लक्ष्मण चांदगावकर, अध्यक्षपदी निवड हा सुखद अनपेक्षीत धक्का ; जठारी

266 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहरातील नावलौकिक असलेली श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अध्यक्षपदी प्रख्यात रांगोळीकार संदीप जठारी यांची बिनविरोध झाली, उपाध्यक्षपदी लक्ष्मण चांदगावकर यांची अनुक्रमे सर्वानुमते निवड करण्यात आली. २०२३,२०२४ ते २०२८,२९ आर्थिक […]

तणावपूर्ण वातावरणात धाटावची ग्रामसभा ग्रामस्थांची उपस्थिती कमी प्रमाणात

192 Viewsरोहा (शशिकांत मोरे) रोहा तालुक्यातील यशवंत ग्राम पंचायत धाटावची २२ डिसे. रोजी तहकूब झालेली विशेष ग्रामसभा आज कार्यालयात तणावाच्या वातावरणात पार पडली. या ग्रामसभेला सरपंचांसहित काही सदस्य सुद्धा गैरहजर होते. ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लागत […]

परवानगी एकीकडे तर बांधकाम दुसरीकडे, ऐनवहल शाळेच्या वर्ग खोलीसह किचन शेड जमिनदोस्त, ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अर्चना मांगडे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

164 Viewsरोहा (शशिकांत मोरे) रोहा तालुक्यातील ऐनवहल येथील शासनाची प्राथमिक शाळेची एक वर्ग खोली व किचन शेड ठेकेदारांने ग्रामसभेत ठराव न घेता व या इमारतीचा कोणत्याही स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलेला नसतानाही अक्षरशः विनापरवाना तोंडुन याठिकाणी […]

जासई विद्यालयात शशिकला पाटील यांच्या कडून विद्यार्थ्यांना मदत

63 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन २०२३-२४ यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, या प्रतिष्ठानकडून मिळालेली फेलोशिप शशिकला पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरली आहे. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. […]

रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायंन्स अँड कॉमर्स चा ३४ वा वार्षिक स्नेह संमेलन २०२३ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

56 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण रोटरी एज्युकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चा ३४ वा वार्षिक स्नेह संमेलन भव्य सोहळा मोठया उत्साहात रोटरी एज्युकेशन सोसायटीची रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व […]

उरणमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली पौष्टिक तृणधान्याची पथनाट्यातून जनजागृती

56 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हा प्रशासन रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड -अलिबाग […]

युनिकेमच्या ठेकेदारीचा वाद विकोपला, कंत्राटी कामगारांचे हित काय ? चोहोबाजूने संतप्त सवाल, व्यवस्थापन टर्रकले ? तुम्ही आपसात लढा, फायदा आमचाच, इति प्रसिद्ध नेते

312 Viewsरोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील बहुचर्चित युनिकेम कंपनीतील अंतर्गत ठेकेदारीचा वाद अखेर विकोपाला गेला. भाजपाचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांच्या पाठोपात गुरुवारी राष्ट्रवादीचे ठेकेदार जयवंत मुंढे, हेमंत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेट बंद आंदोलन उधळून […]

कुंडलिका नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विवेक वत्सराज तर उपाध्यक्षपदी माधव दाते यांची निवड 

80 Viewsरोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विवेक वसंत वत्सराज तर उपाध्यक्षपदी माधव मुकुंद दाते यांची एकमताने निवड करण्यात […]

युनिकेम कंपनीविरोधात भाजपाचे गेट बंद आंदोलन, आ प्रशांत ठाकूर करणार नेतृत्व, तटकरे विरुद्ध भाजपा संघर्ष अटळ ? यापुढे खासदारांची दादागिरी खपवून घेणार नाही ; अध्यक्ष अमित घाग यांचा ईशारा

506 Viewsरोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत स्थानिक भूमिपूत्र, शेकडो कंत्राटी कामगारांवर अन्याय सुरूच आहे. आतापर्यंत त्याच त्याच आमदार, खासदारांनी भूमिपूत्र कामगारांना न्याय दिला नाही. कामगारांना कंत्राटात खितपत ठेवले. मात्र कंपन्यांना वेठीस धरून कंपनी निकोपता […]

निसर्गपूजक बळीराजाचे स्मरण करा, सर्वांची भरभराट होईल, कर्मकांडाला दूर ठेवा ; प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, बळीराजा फाउंडेशनच्या कृषी दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन

136 Viewsरोहा (प्रतिनिधी) आपला खरा पूर्वज बळीराजाने कर्मकांडाला लाथाडले, शेतकरी देशातील रयतेला सुखी करण्यासाठी आदर्श राज्यकारभार केले, पण परकीय आर्याने घुसखोरी करून कर्मकांड, यज्ञ प्रथेला प्रारंभ केले. त्यांच्या आक्रमणापुढे निसर्गपूजा मागे पडली. यज्ञ कर्मकांडात राज्य […]