रायगड जिल्हा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर, २६ मार्चला पोलादपूरमध्ये सन्मान सोहोळा

25 Viewsरोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्हा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार मिड-डे मुंबईचे संपादक संजीव शिवडेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची बैठक रोहा येथे संपन्न […]

श्री मोरया स्नॅक्स उपहार गृहाचे आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

189 Viewsरोहा (वार्ताहर) आरती एंटरप्रायझेज पुरस्कृत स्वाद महाराष्ट्राचा मराठमोळ्या चवीचा श्री मोरया स्नॅक्स उपहार गृहाचे उद्घाटन गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वाद महाराष्ट्राचा मराठमोळ्या चवीच्या प्रमाणे रोहेकरांना मराठमोळी चव अनुभवयास […]

रोह्याचे उद्योजकांनी व्यवसायातून रोह्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणे कौतुकास्पद:-माजी मंत्री आदिती तटकरे हॉटेल साई विसावा ग्राहकांच्या सेवेत

135 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा दमखाडी येथील राकेश पवार हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजाभिमुख कार्य नेहमीच करत आले आहेत. यासोबतच ते त्यांच्या व्यावसायिक वाटचालीत नवनवीन प्रयोग नेहमी करत आहेत.आज त्यांनी रोहा शहरासह बाहेरून येणाऱ्या […]

उरण शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन म्हात्रे यांची निवड, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट

19 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गुरुवार दिनाकं 26 जानेवारी 2023 रोजी उरण शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली यामध्ये युवा कट्टर शिवसैनिक चेतन म्हात्रे यांची 2023 साठी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.यानंतर नवनिर्वाचित […]

शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून देवांश भोईर यांनी साजरा केला आपला वाढदिवस

19 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) वाढदिवस म्हंटला की पार्टी, पिकनिक, फिरायला जाणे, हॉटेलात जेवणे असा कार्यक्रम ठरलेला असतो. अनेक जण याच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात. पण या सर्व गोष्टीना छेद देत जिल्हा परिषद सदस्य […]

रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

21 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) नेहरु युवा केंद्र- अलिबाग ( भारत सरकार ) महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान- पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन “वनवणवा थांबवा- […]

चिंतामणराव केळकर विद्यालयात क्रिकेट क्रीडा संकुलाचे उद्घाटन माध्यमिक शाळेतील राज्यातील पहिलेच क्रिकेट प्रशिक्षण केंद्र अलिबाग

22 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन) चिंतामणराव केळकर विद्यालयात क्रिकेट क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकसंघाचे अध्यक्ष ॲड परेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माध्यमिक शाळेतील राज्यातील हे पहिलेच अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून […]

आइस स्टॉक स्पर्धा रायगडच्या खेळाडूंचा दणदणीत विजय.

27 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी प्रसाद लॉन,औरंगाबाद (संभाजीनगर) येथे 4 थी महाराष्ट्रा राज्य आइस स्टॉक स्पर्धा 2023 व खेलो इंडिया विंटर गेम्स सिलेशन मोठया जलोषात संपन्न झाले. त्यात एकूण 20 […]

शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी होणार नवीन राजकीय पक्षाची स्थापना.

28 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) कपाळावर भस्म, गळयात इष्टलिंग व भगवान शिवाला दैवत मानणाऱ्या वीरशैव – लिंगायत समाजातील जाती-उपजातींना संघटीत करुन सामाजिक न्यायासाठी मागील २७ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणारी एकमेव प्रबळ संघटना म्हणून शिवा संघटनेचा उल्लेख […]

‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या रंगोत्सवात रंगले शेकडो कलाकार

21 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) आम्ही पिरकोनकर समूहच्या वतीने ’रंगोत्सव-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. पंचरत्न इंग्लिश मेडीअम स्कूल, पिरकोन येथे संपन्न झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. सदर रंगोत्सवामध्ये चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर अशा विविध […]