रोहा आगारात शिवशाही गाडी नाहीच, लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी चांगल्या गाड्यांची आवश्यकता

136 Viewsरोहा -( महेंद्र मोरे ) रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राज्य परिवहन महामंडळचे रोहा आगार हे दुर्लक्षितच असल्याने प्रवाशांना विविध समस्या येथे भेडसावत आहे. राज्य परिवहन महामंडळाने रोहा आगारातील विविध समस्याकडे लक्ष घातल्यास आज […]

मराठी राज्य भाषा दिनानिमित्त विमला तलाव येथे रंगले कवी संमेलन

109 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्य भाषा दिन व कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा व मराठी भाषेविषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी, मराठी भाषेविषयी जनजागृती व्हावी […]

कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – महेंद्र घरत

146 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) उरण मधील प्रत्येक CFS, कंपनी मध्ये प्रकल्पांमध्ये स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे. नोकरी मिळालेच पाहिजे. नोकरी हा स्थानिक भूमीपुत्रांचा अधिकार, हक्क आहे. कामगारांवर कोणी अन्याय करत असेल तर ते आम्ही खपवून […]

जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे यांच्या कार्यालयासमोर मुक्ता कातकरी ह्या आदिवासी महिलेचे आमरण उपोषण

130 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) मुक्ता कातकरी ह्या वृद्ध महिला रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहे. मौजे दिघोडे तालुका उरण येथील पाच एकर जमीन गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावावर […]

उर्वशी नृत्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच तत्पर : अध्यक्षा स्नेहा अंबरे

112 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) स्पंदन संस्था रोहातील नामांकित नाट्य संस्था आहे. गेली 22 वर्षे बालराज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारी रोह्यातील संस्था आहे.गेली अकरा वर्षे बालराज्य नाट्य स्पर्धेत पहिला व दुसरा येण्याचा मान राज्यात मिलविला […]

रोहा शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची मोजणी सुरू,खा. तटकरेंच्या आदेशाची प्रशासनाकडुन अमलबजावणी

1,283 Viewsरोहा- (महेंद्र मोरे) रोहा शहरातुन जाणारा कोलाड रोहा मुरुड या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली परंतु या रस्त्या संबंधीत नागरीकांच्या तक्रारी होत्या या तक्रारी विचारात घेत रोहा शहरातील जेष्ठ नागरिक सभागृह येथे खा. सुनील तटकरे, […]

उरण युईएस शाळा व्यवस्थानाचा अजब प्रताप, आठ वर्षीय मृत विद्यार्थीनीच्या पालकांना फी भरण्यासाठी पाठवली नोटीस

184 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) २०२२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात उरण तालुक्यातील यु ई एस शाळेत इयत्ता २ री तुकडी अ या वर्गात शिकत असलेली उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील कु. हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर […]

मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबईत प्रदान

179 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक मनोज पाटील यांना […]

बळीराम म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

116 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते तथा उरण तालुक्यातील कडापे येथील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक बळीराम भरत म्हात्रे ( वय वर्ष 75 ) यांचे शनिवार दि 18/02/2023 रोजी अल्पशा […]

सापडलेले दागिने केले परत, आजही माणूसकी जिवंत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण

128 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे )आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कोणी कोणाकडे ढूंकूनही बघत नाही. एकमेकांकडे वेळच नसल्याने दुस-यांच्या सुखदुखात सामील होणे दुरास्पत होत आहे. अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्याही घटना घडत आहेत.मात्र उरणमध्ये आजही […]