नवीन पुस्तके घेण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, राठी प्रशासनाने केले जाहीर, आरटीई व अन्य विषयांवर बैठक घेण्याची मागणी
231 Viewsरोहा ( राजेंद्र जाधव) प्रख्यात जे एम राठी स्कूल व्यवस्थापन विविध कारणांसाठी कायम पालकांना वेठीस धरत आले आहे. याच राठी व्यवस्थापनाला कोरोना काळात फीच्या सूटसाठी पालकांसमोर नमते घ्यावे लागते. तरीही ह्या ना त्या कारणाने […]