स्पीडी मल्टीमोडस लि. कंपनी मध्ये वेतन वाढीचा करार संपन्न

169 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) हिंद भारतीय जनरल सेनेचे अध्यक्ष निलेश आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे सरचिटणीस दत्तात्रय अ. तांडेल यांच्या मार्गदर्शनखाली तसेच संघटनेचे न्यायालयीन कामकाज सचिव प्रदिप कदम यांच्या समपुदेशनाखाली आणि संघटनेचे […]

जय भवानी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भुवनेश्वर रोहाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

168 Viewsरोहा ( वार्ताहर ) तालुक्यातील जय भवानी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भुवनेश्वर रोहाचा २८ वा वर्धापनदिन पतसंस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चेअरमन पांडूरंग सरफळे रावसाहेब, उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरिवले, संचालक […]

गोपाळ म्हात्रे भारतरत्न गौरव श्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

115 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी विक्रोळी टागोर नगर येथे धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवसेवा परिषद महाराष्ट्र व आदर्श मुंबई यांच्या वतीने आयोजित १२ वा वर्धापण दिनानिमित्त भारतरत्न गौरव […]

परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांचा विरोध, कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करण्याची मनसेची रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

341 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) तळोजा मधील सेक्टर नंबर ९३ प्लॉट नंबर ३१, तळोजा,एम आय डी. सी येथील परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांनी विरोध केला असून त्या अनुषंगाने सदर कंपनीचे सर्व परवानगी रद्द करावे […]

बँक ऑफ महाराष्ट्र नवघर मधील खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक; उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

88 Viewsउरण : ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यावरील ३१ लाखांची रक्कम परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली […]

कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा अखेर १ मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण, विविध संघटनांचा पाठिंबा, पाणी सोडेपर्यंत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम, सबंध जिल्ह्याचे लक्ष

281 Viewsरोहा (प्रतिनिधी) जिल्हा यांसह सबंध राज्यात गाजलेल्या आंबेवाडी ते निवी पर्यंतच्या कालव्याला एप्रिल अखेरपर्यंतही पाणी सोडण्यात आलेले नाही. कालव्याची कामे पूर्ण न झाल्याने पाणी सोडण्यात पाटबंधारे प्रशासनाला अपयश आले. कामे पूर्ण करून हंगामी मार्च […]

मेढा विभाग सह. भातगिरण खरेदी विक्री संघ चेअरमनपदी महेंद्र वामन खैरे बिनविरोध, सहकारात पाया भक्कम, युवा सक्षम

140 Viewsरोहा : (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील मेढा विभाग सहकारी भात गिरणी व खरेदी विक्री संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खा. सुनिल तटकरेंच्या आशिर्वादाने, माजी पालकमंत्री आ. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी […]

रोहयात बेसुमार वृक्षतोड, तक्रारी नंतर वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई, विनापरवाना केली शेकडो झाडांची कत्तल!

84 Viewsरोहा : (प्रतिनिधी) रोहयातिल सानेगाव जंगल भागातिल खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे, वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथिल शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त […]

२७ एप्रिल रोजी हेदुटणे ग्रामस्थांचा लोढा विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

141 Viewsउरण :(विठ्ठल ममताबादे) ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले हेदुटणे गावच्या गावठाण विस्तार व इतर समस्या संदर्भात ठाणे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेदुटणे गावच्या गावठाण विस्तार होत नसल्याने तसेच […]

उरण मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

93 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) श्री अनिरूद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरूद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरूद्ध समर्पण पथक या संस्थांनी एकत्र येत रविवार, दि. २३ एप्रिल २०२३ रोजी महारक्तदान […]