कालव्याच्या पाण्याने विहिरी, बोअरवेल लगेच जिवंत, संभे विभाग सुखावला, वाशी ते निवी विभाग अद्याप प्रतीक्षेत, उत्कंठ शिगेला

411 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) आंबेवाडी ते निवी पर्यंतच्या कालव्याला पाणी येण्याची उत्कंठा चांगलीच शिगेला पोहोचली. कोलाड पाटबंधारे विभागाने रविवारी सायंकाळी तिसे एस्कॅपमधून कालव्याला पाणी सोडले. पाण्याने दरमजल करत मंगळवारी पाले खुर्द गाठले. आंबेवाडी हद्दीत कालव्यात […]

६ जून रोजी होणार उरण मध्ये कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना

127 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे) कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले जहाज, बोट,नौका वाहक चालक कामगार, मच्छी विक्रेते आदींची संख्या कोकण किनार पट्टीवर मोठ्या […]

सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी बांधवांना गृहोपयोगी साहित्य व आदिवासी तरुण बांधवांना बँजो साहित्याचे वाटप

120 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात बेलवाडी सारडे येथिल आदिवासी बांधवांना ग्रामनिधी सन २०२२-२३ अंतर्गत १५% मागासवर्गीय खर्च त्यामध्ये बेलवाडी येथील २० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू म्हणून २ चादर,१डबल ब्लँकेट,१सिंगल ब्लँकेट […]

शेतकरी कामगार पक्ष उरण व मयुर सुतार मित्र मंडळ आयोजित लाल बावटा चषक २०२३ उत्साहात संपन्न, महादेव घरत, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन

304 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव येथे शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांनी मयुर मित्र मंडळ उरण संघटना व शेकाप यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धा, अंडर आर्म क्रिकेट, आणि […]

खोपटा पूल जंक्शन, उरण ते एनएच-४ब या कोस्टल रस्त्याच्या दुरूस्ती कामात होणाऱ्या दिरंगाई विरोधात २ जून २०२३ रोजी उरण सामाजिक संस्थे तर्फे धरणे आंदोलनाची हाक

241 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) खोपटा पूल जंक्शन, उरण ते एनएच-४ब या सुमारे दोन अडिच किलोमिटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या साडेतीन कोटी रूपये कामाची फाईल अंतिम मंजुरीसाठी सिडको कार्यालयात एक महिन्यापासून प्रलंबित आहे . याआधी […]

बीसीए भेंडखळ आयोजित १२ वर्षाखालील लेदर क्रिकेट स्पर्धेत पाचौरी कामोठे संघ ठरला विजेता, अंतिम सामन्यात बीसीए भेंडखळ संघाला केलं पराभूत

158 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) बीसीए भेंडखळ आयोजित १२ वर्षाखालील लेदर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पाचौरी कामोठे संघाने पटकावले. रविवारी (ता. २८) रोजी ठाणकेश्वर भेंडखळच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात पाचौरी संघाने बीसीए भेंडखळ संघाला ३६ […]

चिरनेरमध्ये शेतामधील लोखंडी पोल गेले चोरीला,अज्ञात इसमा विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

132 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरणमध्ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उरण तालुक्यातील दिघाटी रोड, चिरनेर ता. उरण येथे असलेल्या शेतीचे मालक रमेश कृष्णा कडू, वय वर्षे 44, धंदा व्यवसाय […]

फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण तर्फे लहानग्यांसाठी सीड बॉल्स उपक्रम

180 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)च्या सृष्टी वृक्ष बँक मध्ये जमा झालेल्या काही बियांचे रोपटे बनविण्यात आले आहेत.लहान मुलांना सोबत घेऊन श्री बापूजी देव मंदिर, कोप्रोली येथे लहानग्यांसाठी सीड बॉल्स निर्मिती […]

उरण मध्ये फुटबॉल उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

123 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) आजकाल आपण पाहतो प्रत्येक घरा घरात मुले व मुली टीवी बघण्यात व मोबाईल गेम खेळण्यात मग्न आहेत त्यांना बाहेर जाऊन मैदाना वर खेळण्याची जराही आवड राहिली नाही, त्या व्यतिरिक्त […]

उरण आगारातील एस. टी. वाहक अर्जुन खांडेकर यांचा प्रामाणिकपणा, बसमध्ये सापडलेला आठ तोळ्याचा सोन्याचा हार केला परत

182 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक २२ मे २०२३ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास पनवेल कडून उरणला येणाऱ्या महामंडळाच्या एस.टी. बस मध्ये आठ तोळ्याचा सोन्याचा हार हे एस.टी.चे वाहक अर्जुन खांडेकर यांना सापडला. सदरचा हार […]