चणेरा विभागाला वादळवाऱ्याचा तडाखा, नंदप आदिवासी वाडी येथे घरांची छपरे उडाली, ग्रामस्थ जखमी, महसूल प्रशासनाची तातडीने मदत

192 Viewsअष्टमी- (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे बळीराजा सुखावला असताना दुसरीकडे गुरुवारी रात्री सुटलेल्या वादळी वाऱ्यांचे मुळे चणेरा विभागातील नंदप आदिवासी वाडी येथील काही घरांचे पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या […]

ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी साजरा केला आषाढी एकादशी दिंडी सोहळा

85 Viewsरोहा ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब परिसरातील इंग्रजी शिक्षणात अग्रेसर असलेल्या ज्ञानांकुर इग्लीश स्कुलमध्ये आज आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा भरली येथिल चिमुकल्या विद्यार्थी वर्गाने वारकरी संत परंपरा राखत तसेच एकादशी […]

विळे येथे माणगाव तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

88 Viewsसुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक) माणगाव तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची सर्वसाधारण सभा कोकण विभागाचे अध्यक्ष सतिश वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली विळे येथे मारुती जाधव यांच्या निवासस्थानी घेण्यात […]

सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सुप्रिया क्षीरसागर यांचा विशेष सन्मान

114 Viewsखांब ( नंदकुमार मरवडे ) उपक्रमशिल व आदर्श शिक्षिका सुप्रिया सुधीर क्षीरसागर या नुकत्याच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ संस्था व विद्यालयाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा विशेष असा सन्मान […]

टाळ मृदंगाच्या तालात विठ्ठलाचे भजन गात भाविक झाले तल्लीन ! आषाढी एकादशी निमित्त रोहयात दिंडी सोहळा

87 Viewsरोहा ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत तालुक्यातील खांब, निवी आदी विभागात आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आला. यावेळी टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठलाचे भजन गात भाविक […]

जे एस डब्ल्यू कंपनी चा कच्चा माल वाहतूक करणारा भरधाव ट्रक पलटी

83 Viewsरोहा (अंजूम शेटे) चणेरा रोहा रोडवर संध्याकाळी सहा च्या सुमारास जे एस डब्ल्यू स्टील कंपनी साळाव कडून मांडवी, पेण कडे जात असताना रोह्यातील आरे बु. गावाजवळ वळणाचा अंदाज न आल्यामुळे भरधाव ट्रक खाली दरीत […]

रोह्यात बकरी ईद उत्साहात साजरी

88 Viewsरोहा ( रविंद्र कान्हेकर ) इस्लाम धर्मात पवित्र समजली जाणारी बकरी ईद रोहे- अष्टमी शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. गुरुवारी रोहे शहरातील खालचा मोहल्ला येथील जामे मस्जिद, वरचा […]

दिपराज थळी लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्काराने सन्मानित

152 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) लोकराजा राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव 2023 (वर्ष 2 रे)चे आयोजन रविवार दि 25 जून 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी […]

गुरुपौर्णिमे निमित्त चिरनेर ते वहाळ पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन

125 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) सोमवार 3 जुलै 2023 रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे […]

सुमित थळे यांनी यशस्वी समाजबांधव व्यवसायिकांचा केला संघटनेच्या वतीने विशेष सन्मान !

115 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) ध्यास समाजाच्या अस्तित्वाचा ! हेच धेय्य उराशी बाळगत भूमिपुत्र समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली संघटना म्हणजेच आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था. याच संघटनेच्या […]