नागोठणे पोलिसांचा वजरोली येथे जुगार अड्ड्यावर छापा

108 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे परिसरात वाढणाऱ्या अवैध जुगाराच्या पार्श्वभूमीवर व वजरोली येथील ग्रामस्थांच्या नागोठणे पोलिस ठाण्यात वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत नागोठणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक रिक्षा, एक मोटारसायकल व रोकड मिळून एकूण ४ […]

रोहा : रसायनमिश्रित विषारी ताडीमाडीची बिनधास्त विक्री, अनेक संसार भिंगारले, आतातरी उत्पादन शूल्क विभाग कारवाई करणार ? सामान्यांतून सवाल

348 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर यांसह कोलाड, नागोठणे सर्वच ठिकाणचे मटका, क्लब, जुगार अवैध धंदे कायम बंद करावेत, यासाठी रोहा प्रेस क्लबने पुढाकार घेतला. अनेकदा तक्रारी व मागणी करूनही सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद […]

रायगड भूषण राजू मुंबईकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

266 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्हयात विशेषतः पनवेल, पेण उरण तालुक्यात आदिवासींचा मित्र म्हणून सुपरिचित असलेले व ज्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासी बांधवांसाठी समर्पण केले असे निसर्ग प्रेमी, प्राणीमित्र तथा केअर ऑफ नेचर […]

नागोठणे पवित्र मशिदीच्या समोर अस्वच्छतेचा साम्राज्य ग्रामपंचायतीचा अस्वच्छतेकडे दुर्लक्ष

145 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) सविस्तर वृत्त असे की नागोठणे गावांमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अंबा नदीच्या पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने चार दिवसापूर्वी ओलांडली होती. त्यामुळे नागोठणे एसटी स्टँड बंगले आळी कोळीवाडा […]

गावठाण हद्दीतील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी खारघरचे शेतकरी करणार कोकण आयुक्तालय समोर बेमुदत उपोषण

209 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) जानू काळू घरत घर नंबर ८९७, वसंत काळू घरत घर नंबर ८७०, दत्ता काळू घरत घर नंबर ८९७ आणि मनोहर आंबो पाटील हे घर नंबर ९१२, सर्वे नंबर ६०, […]

रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली, जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी

95 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्य विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच बेकायदेशीर अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील विविध गावांना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच रानसई धरणाचे बांधकामाचे […]

जासई विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दलबद्दल सत्कार

161 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, या विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. शितल वाघमारे ही एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पीएसआय पदी […]

स्टेल्लर कंपनीच्या फायबर टॉयलेट कंटेनरला लागलेली आग चंदू पाटील यांनी विझविली, कर्मचाऱ्यांनी केला भोम गावच्या चंदू पाटील यांचा सत्कार

155 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) रविवारी दिनांक 2/7/2023 रोजी उरण तालुक्यातील टाकीगाव येथे असलेल्या स्टेल्लर कंपनी मध्ये फायबर टॉयलेट कंटेनर ला (Exhaust Fan) च्या शॉर्ट सर्किट मुले आग लागली. हि आग त्याच कंपनी मधील […]

सामाजिक कार्यकर्ते संकल्प घरत यांचा वाढ दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

110 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे) उरण-उलवे विभागातील सामाजिक कार्यकर्ते संकल्प घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. सेक्टर 19 मध्ये वृक्षारोपण, अनाथ आश्रमात साहित्य वाटप, ईशाळ वाडीतील सर्व आदीवासी बंधूसाठी भेटवस्तू वाटप, साई […]

सचिन गायकवाड श्री साई सन्मान पुरस्काराने सन्मानित

176 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) कोरोना काळात ग्रामपंचायत वहाळच्या रुग्ण्वाहिकेवर ड्रायवरचे काम करणारे वहाळ गावातील सचिन गायकवाड यांचा श्री साई मंदिर येथे मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे श्री साई सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कबीर […]