रोहा : शनिवारी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन, रानभाजी प्रदर्शन पाहण्याचा योग

377 Viewsरोहा (प्रतिनिधी) आरोग्यदायी नैसर्गिक रानभाजी सर्वांनाच भुरळ घालतात. आजकाल आरोग्याच्या दृष्टीने रानभाजींना पसंती देण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याच रानभाजींचे महत्त्व जाणत असंख्य दुर्गम भागातील लोक मुख्यत: आदिवासी बांधव शहर ठिकाणी रानभाजी आणत आहेत. […]

भूमिहीन करणार असाल तर जमिनी देणार नाही, पुढच्या पिढीचे काय, रेल्वे प्रकल्पाला कांडणे खुर्द, कांडणे बुद्रुक ग्रामस्थांचा प्रखर विरोध

270 Viewsरोहा (प्रतिनीधी) रोहा आगारदांडा पर्यंत जाणाऱ्या अदानीच्या खाजगी मालगाडी रेल्वे प्रकल्पाला रोहा तालुक्याच्या वरकस पट्ट्यातील अनेक गावांनी जोरदार विरोध दर्शविण्याला प्रारंभ केला आहे. दुसरीकडे आम्हा गावकरी ग्रामस्थांना भूमिहीन करणार असाल तर आम्ही आमच्या जमिनी […]

निफाडवाडी, कोरलवाडी, रामाचीवाडी या आदिवासीं वाड्यांवर कपडे, जीवनावश्यक किराणा सामान आणि रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसचं वाटप !

95 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते.आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ – काळ पहिली जात नाही तर मनातील प्रबळ इच्छाशक्तीच या अश्या क्षणांना निर्माण […]

फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे सुयश

91 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) सेव्हेन अ साईड फुटबॉल इंटरनेशनल फेडेरेशन, बुद्धा स्पोर्ट्स अकॅडेमी काठमंडू नेपाल व जया मल्टिपल कॉलेज काठमान्डु नेपाल ह्यांचा संयुक्त विद्यमाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय सेव्हेन अ साईड फुटबॉल स्पर्धा नेपाळ 2023 येथे घेण्यात […]

मोरा हायस्कूलमध्ये उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

179 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मोरा येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव जयवंत मढवी यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी मोरा […]

श्रीराम लॉजविरोधात सोसायटीमधील ग्रामस्थ आक्रमक, मालकावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

594 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दमखाडी नाक्यावर असलेल्या कुप्रसिद्ध श्रीराम लॉजमध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मागील आठवड्यात धाड टाकली होती. त्या धाडीत तीन महिलांची सुटका करण्यात आली. संबंधीत लॉज चालकाविरोधात गुन्हा दाखल […]

वशेणी येथे जनसेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

161 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त शिष्यवृत्ती आणि एन एम एम एस परिक्षा आठवीत पात्र ठरलेल्या मुलींचा सन्मान […]

सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली, उरण पनवेल मार्गावर बस व एनएमएमटीची सेवा सुरळीत होणार, मोर्चानंतर बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य

130 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर विविध मागन्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली. उरण पनवेल मार्गावरील हाईट गेट हटवावे व गेटमुळे अपघात झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी […]

सत्यम इंटरनॅशनल फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टींग एफ सी संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

113 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक 27/8/2023 रोजी उरण शहरातील वीर सावरकर मैदान येथे सत्यम इंटरनेशनल या संस्थेच्या वतीने तालुका स्तरिय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न […]

भेंडखळ ग्रामपंचायततर्फे दिव्यांग व्यक्तींना पिठाच्या गिरणीचे वाटप.

98 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक 28/8/2023 रोजी भेंडखळ गावातील आठ दिव्यांग व्यक्तींना सरपंच मंजीता मिलिंद पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर, अभिजीत ठाकूर, लिलेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्या संगीता मेघश्याम भगत, स्वाती […]