शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. नवीन शेवा येथे माजी सरपंच कै.जे. पी. म्हात्रे यांच्या शोक सभेचे आयोजन

83 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले नवीन शेवा गावचे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी सरपंच व शिवसेना तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे यांचे शुक्रवार दिनांक २२/९/२०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन […]

रोहा : रानटी डुक्करांची दहशत सुरूच, उभ्या पिकांची नासाडी, वनविभाग नेहमीप्रमाणे ‘ढिम्म’, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची बळीराजा फाऊंडेशनची मागणी

330 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) शहर, ग्रामीणात भटके कुत्रे, गुरांचा प्रचंड चक्काजाम आहे. शहरात वाढलेली डुक्करे, कुत्रे, गावांगावात वाढलेल्या कुत्र्यांची दहशत अनेकांच्या जीवावर उठत आहे. डुक्कर, कुत्र्यांच्या वाढत्या अडथळ्याने दररोज अपघात होत आहेत. डुक्करे, कुत्र्यांच्या धडक […]

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत नवी मुंबईमधील हद्दीतील मार्गात बदल, जड तसेच अवजड वाहनांना बंदी

79 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) वी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात साजरा करण्यात येणा-या गणेशोत्सव २०२३ च्या अनुषंगाने गणपती विसर्जनाच्यावेळी वाहतूक व गणपती मिरवणूका सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अवजड वाहनांना अधिसुचना सदंर्भ क. ०४ […]

अपघात टाळण्यासाठी मनसेतर्फे लावण्यात आले दिशादर्शक फलक

104 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार राजूदादा पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त उरण पनवेल रस्त्यावर फुंडे हायस्कुल येथे दुभाजकामुळे अनेक अपघात होतात ते टाळण्याकरिता […]

घारापुरी येथे स्वच्छता अभियान

95 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) केंद्र व राज्य शासना तर्फे स्वच्छता विषयक विविध अभियान, उपक्रम सुरु असून ” स्वच्छता हिच सेवा ” अंतर्गत घारापुरी येथील समुद्र किनारा व परिसरात दिनांक २७/०९/२०२३ रोजी स्वच्छता अभियान […]

उरण महाविद्यालयात दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिर

88 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदिरा गांधी रुग्णालय उरण यांच्या सहकार्याने दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य […]

नग्न पुजा, पैशाच्या पावसातील आरोपीला बुलढाणा येथून अटक, पोलिसांची तिसरी दमदार कामगिरी

323 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धामणसई हद्दीतील लहान मुलांच्या बंद शाळेत अघोरी जादूटोणातून पैशाचा पाऊस पाडणाचा बहाणा करणाऱ्या जहरी भगताला अखेर बुलढाणा येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. अघोरी विद्देतील पैशाचा पाऊस प्रकरण संबध राज्यात गाजले […]

कांढणे ग्रामस्थ अधिक आक्रमक, सुनावणीकडे अनेकांची पाठ, सुनावणीच्या दिवशीही ग्रामस्थांचा रेल्वे प्रकल्पाला जोरदार विरोध, प्रशासन टेंशन मे..

82 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा अष्टमी ते वरसे, भालगाव मार्गे प्रस्ताविक अदनीच्या खासगी मालगाडी रेल्वे प्रकल्पाला मुख्यतः कांढणे खुर्द ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला असल्याचे पुन्हा समोर आले. प्रांताधिकारी यांनी सोमवारी घेतलेल्या रेल्वे कॉरिडोर प्रकल्पाच्या सुनावणीत उपस्थित […]

कालव्याच्या पाण्यासाठी ‘बळीराजा’ आक्रमक, १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिनी पाणी जागर आंदोलन, पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करणार, ग्रामस्थांचा इशारा, प्रशासन सतर्क

145 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार ? याचे स्पष्ट संकेत बळीराजा फाउंडेशनने मंगळवारी सायंकाळी दिले. कालव्याला आठदहा वर्षे पाणी नाही. त्यामुळे सबंध परिसरात उन्हाळी अखेर भीषण पाणीबाणी […]

दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखाची दारू पकडली, उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

81 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण येथे जेएनपीटी परिसरात दिव-दिमण येथून, परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना मिळाली होती, आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे विविध […]