आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मराठ्यांचा आवाज दणाणला, राजेश काफरे यांचा आमरण उपोषण, मुस्लिम यांसह सर्वच समाजाचा पाठिंबा
587 Viewsरोहा (प्रतिनिधी) आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी मंगळवारी रोहा शहर अक्षरशः तालुका दणाणला. मंगळवारपासून सुरू झालेला तीन दिवशीय मराठा […]