धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांची सुरक्षा व आरोग्य राम भरोसे, आढावा बैठक निव्वळ औपचारिकता ! एमआयडीसी अभियंता, प्रांताधिकारी,आरआयएचे अध्यक्ष गैरहजर, किती गांभीर्यता

276 Viewsरोहा (प्रतिनिधी) महाड एमआयडीसीतील कंपनीच्या भयानक दुर्घटनेनंतर संबधीत जिल्हा प्रशासन सध्यातरी चांगलेच भानावर आले. मूळात जिल्हाधिकारी सुरक्षा प्रशासन मुख्यतः कंपन्यांतील वाढत्या दुर्घटनांबाबत रोहा स्थानिक तहसील, प्रांत प्रशासन कधीच जागृत नाही. वायू, जलप्रदूषण तक्रारीकडे प्रांत, […]

रोहा : सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी मनोहर घोसाळकर यांचीही मृत्यूशी झुंझ संपली, अख्खा कुटुंब उद्ध्वस्त, लेकी पाठोपाठ वडिलांचाही मृत्यू, सारेच धक्कादायक

92 Viewsरोहा (प्रतिनिधी) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड येथे मागील पंधरवड्यात सिलेंडर स्फोटची भयानक घटना घडली होती. रहीवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरातील सिलेंडर दुर्घटनेत स्वतः यांसह दोन मुली प्रचंड भाजल्या, त्यातील करिअरचे स्वप्न बघणारी […]

उरण व पनवेल गोशीन रियू कराटे विद्यार्थ्यांची मलेशियाला निवड

150 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) नवीन पनवेल स्टार हॉटेल येथे गोशीन रियू कराटे असोसिएशन इंडिया तर्फे ३५ वी राष्ट्रीय स्पर्धा व ट्रेनिंग कॅम्प दिनांक १७,१८,१९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय […]

सी डब्लू सी प्रशासन आणि बजेट टर्मिनल प्रा. लि विरोधात कामगारांचे साखळी उपोषण, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रश्न सुटला नाही

93 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बदलत गेले तसे कामगांरावर […]

मराठा आरक्षण लढ्याचा गरीब कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांना मिळणार फायदा ? त्रुटीमुळे एका पिढीचे मोठे नुकसान, कुणबी दाखल्यांसाठी पुन्हा प्रभावीपणे सामूहिक प्रयत्नांची गरज ; शंकरराव म्हसकर

285 Viewsरोहा (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाचा लढा संबंध राज्यात अनेक महिने सुरू आहे. याच प्रभावी लढ्याने शासन, प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली. अशंत: सामाजिक दरीही निर्माण झाली. त्यावर सकारात्मक, नकारात्मक टीकाटिप्पणी सुरू आहे. तरीही मराठा आरक्षणाचे […]

रोह्यात सकल मराठा समाजाने दिला हिंदू – मुस्लिम ऐकतेचा संदेश

57 Viewsरोहा – (प्रतिनिधी) रोहा शहरात मुस्लिम समाज बांधवांकडून नुकताच दोन दिवसीय इज्तिमा संपन्न झाला. या इज्तिमा कार्यक्रमात रोहा, अलिबाग, मुरुड, तळा तालुक्यातील हजारो मुस्लिम समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली. या धार्मिक मेळाव्यातून हिंदू – […]

रोह्याच्या स्नेहा अंबरे प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

131 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने दि प्राईड ऑफ महाराष्ट्रचा रायगड जिल्हा प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान देऊन रोह्याच्या स्नेहा अम्रे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे हे १९ वर्षे आहे. […]

रोहा : रेल्वे बाधीत शेतकऱ्यांना सर्वकश न्याय देण्यासाठी कटीबद्ध, १६ डिसेंबरला प्रकल्पाबाबत अधिक स्पष्टता, सुनिल तटकरेंची पत्रकार परिषदेत माहिती मोजणी पुढे ढकळली, २२ नोव्हेंबरची सभा तूर्तास स्थगित

267 Viewsरोहा (प्रतिनिधी) बहुचर्चित अदानीच्या रेल्वे मालगाडी बाधीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. त्याबाबत कोणीच मनात शंका आणू नयेत. रायगडच्या विकासात भर पाडण्यासाठी आपणच रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्न केले. रेल्वे संपादीत जागेचा मूल्यांकन करून योग्य […]

खारगांव, येरळ, खांबेरे ग्रा.पंत उपसरपंच निवड राजकीय नाट्याने चर्चेत, ३ तास ठाण मांडूनही आमदारांच्या पदरी ‘निराशा’ अपेक्षेप्रमाणे विरजोली पूर्णत: राष्ट्रवादी..!

388 Viewsरोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील निवडणुका झालेल्या १२ ग्रा.पं.तीच्या उपसरपंच पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात खांबेरे ग्रा.पं.त राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटासाठी उपसरपंच निवड प्रचंड वादादीत ठरली. निवडणूक आघाडी म्हणून लढविली. त्यात उपसरपंच पद शिंदे गटाला […]

रोहा: सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी तरुणीचा करूण अंत, सबंध रोहा हळहळला ! सिलेंडर नीट हाताळा, बॉम्ब बनू देऊ नका

1,114 Viewsरोहा (प्रतिनिधी) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. त्या अनपेक्षीत स्फोटात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यातील जखमी भावना घोसाळकर वय २२ […]