अनिल तटकरे शरद पवार गटात, तटकरे विरुद्ध तटकरे सामना की लुटूपुटू, राजकीय अदखलपात्र कोण ? एकच चर्चा

394 Viewsरोहा (प्रतिनिधी) एकेकाळी राजकारण मुख्यतः समाजकारणात ठसा उमटविलेले माजी आ अनिल तटकरे यांचे राजकीय जहाज बदलत्या समीकरणात अद्याप स्थिरावलेले नाही. कौटुंबिक वादातून खा सुनिल तटकरेंशी फारकत घेतलेले थोरले बंधू अनिल तटकरे आधी शिवसेना पक्षात […]

रोहेकरांनो तुम्हाला अजुन काहि दिवस रक्तपेढीतील रक्त मिळविण्यासाठी इतर तालुक्याचे ठिकाण गाठावे लागणार…!

190 Viewsरोहा (दिपक भगत) काहि दिवसापुर्वी रोहा तालुक्यातील सरकारी उपजिल्हा रुग्णालायातील रक्तपेढी बंद असल्याचे वृत्त प्रसारीत झाल होत. गेल्या दिड – दोन महिण्यांपासुन रोहात कार्यान्वित असलेली रक्तपेढी सुविधा अचानक बंद पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे […]

रोह्यात महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवस काम बंद आंदोलन, मागण्या पूर्ण करा अन्यथा, बेमुदत आंदोलनाचा वितरण कंपनीला इशारा

136 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोह्यातील महावितरण कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी २८ ते गुरुवारी २९ रोजी काम बंद आंदोलन शहरातील धनगर आळी येथील साईबाबा मंदिरामध्ये दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलन दरम्यान […]

निविदा प्रक्रिया नसताना रस्त्याच्या कामाचे केले भुमिपूजन, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर भुमिपूजनाची घाई, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे शिवसेनेने केली तक्रार

57 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहरातील मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या एसटी बस स्थानका लगतच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे, या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात लक्ष दिले नाही, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर निविदा […]

शिल्प नगरीचे काम तात्काळ ‘थांबवा’, अखेर महसूल विभागाची नोटीस, काय होणार ? एकच चर्चा, प्लॉटिंगसाठी पोखरला डोंगर, इर्शाळवाडीसारखी भिती

264 Viewsरोहा (प्रतिनिधी) वादग्रस्त शिल्प नगरीतील डोंगर पोखरण्याचे काम संबधीत मालकाने अद्याप थांबविलेला नाही. उलट मोठ्या प्रमाणात बेधडक डोंगर पोखरणे चालूच आहे. प्लॉटिंगसाठी अख्खा डोंगरच पोखरून भलतेस कारनामे सुरू असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आहे. डोंगर […]

निवी गावाला पहिल्यांदाच बहुमान, अमित मोहिते वरसेचे बिनविरोध ‘सरपंच’, आश्वासनाची पूर्ततः, सलाम रायगडने बजावली महत्त्वाची भूमिका, निवीत आनंदोत्सव

617 Viewsरोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वात मोठी असलेली, सर्वकश तटकरेंचे विशेष लक्ष असलेल्या वरसे ग्रामपंचायतीत स्थापनेच्या तब्बल ६ दशकानंतर प्रथमच नवा इतिहास घडला. अनेक वर्षे सदस्य, उपसरपंच पदाचा प्रशासकीय अनुभव असलेले, राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अमित मोहिते […]

रोहा : वणव्याची मालिका सुरूच, वनसंपदा वर्षानुवर्षे हेरपळते, ठोस उपाययोजनांकडे कायम दुर्लक्ष, वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज, शिव जयंती दिनीच वणवा

108 Viewsरोहा (प्रतिनिधी) दरवर्षी तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात अजिबात घट नाही. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून सुरू झाली. अनेक जंगल वणव्याला बळी पडत असतानाच रयतेचे राजे छ […]

मुलांना गडकिल्ले दाखवा, इतिहास पिढ्यानपिढ्या जिवंत राहील, असच जगू या ; पुरातत्व अधिकारी जी बी येळीकर, घोसाळे गडावर जयघोष, स्वच्छता मोहीम..

233 Viewsरोहा (प्रतिनिधी) युगपुरुष, कुळवाडीभूषण छ शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी ठिकठिकाणी साजरी झाली. शिवऊर्जा मित्र मंडळाने घोसाळे गडावर स्वच्छता मोहीम यांसह वैचारिक प्रबोधनाचे आयोजन केले. उपक्रमांत गड भ्रमंती झाल्यानंतर गडाची पुजा करण्यात आली. छ […]

सूर्य नमस्कार दिना निमित्त ३५० महिलांनी केले सूर्य नमस्कार

103 Viewsरोहा (प्रतिनिधी ) शरीर सदृढ राहण्यासाठी रोजच व्यायाम करणे गरजे असते. यात महिलांपेक्षा पुरुष मंडळी आघाडीवर असतात मात्र रोहे शहरातील महिलांनी घरातील कामे, इतर ताणतणाव व इतर महत्वाची कामे बाजूला सारून सूर्य नमस्कार दिनाचे […]

अध्ययवत पद्धतीचे मल्टीप्लस हॉस्पिटल रोह्यात उभारणार : खा. सुनील तटकरे

108 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) कोरोना सारख्या काळात आपण रोह्यातील उपाजिल्हा रुग्णालयात नागरिकांना उपचार मिळावेत म्हणून ऑक्सिजन पुरवठ्या सहित सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना या महाभयंकर आजारापासून रोहेकरांचे जीव वाचविण्यात आपल्याला यश आले. रोह्यात चांगले […]