कालव्याची उर्वरीत दुरुस्ती तातडीने, पाण्याचा मार्ग होणार मोकळा, पुन्हा ठोस आश्वासन, प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन तूर्तास स्थगित, लढा पुढेही कायम ; विठ्ठल मोरे यांचा ईशारा

285 Viewsरोहा (प्रतिनिधी) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठीचा लढा सुरूच आहे. पाण्यासाठी मोर्चा, आमरण उपोषण, पाणी जागर अभियान आंदोलने झाली. सुस्थावलेला पाटबंधारे प्रशासन अंशत: जागा झाला. लोकप्रतिनिधी अजूनही भानावर नाहीत. तरीही शेतकरी, ग्रामस्थांच्या […]

रोहा शहरावर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर,२९ महत्वाच्या ठिकाणी लवकरच बसणार सी सी टी.व्ही कॅमेरे

187 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा नेहमीच दक्ष असते. आता यावर अधिक भर पडणार असून शहराच्या प्रत्येक महत्वाचे ठिकाण, चौक यांवर आता रोहा पोलिसांचा तिसरा डोळा दिवसरात्र नजर ठेवणार आहे. शहराचे सर्व […]

बामणडोंगरी गावात शिवजयंती साजरी

183 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गुरूवार दि. २८/०३/२०२४ रोजी जाणता राजा सामाजिक विकास मंडळ बामणडोंगरी यांच्या विद्यमाने बामणडोंगरी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी टिम जाणता राजाचे दिवंगत सहकारी स्व.धनंजय म्हात्रे आणि […]

आदेश राम कोळी याचे क्रीडा स्पर्धेत सुयश

131 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) हरियाणा पंचकुला येथे स्पेशल ऑलम्पिक भारत नॅशनल सायकलिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व आदेश राम कोळी यांनी केले. आदेश राम कोळी हा हनुमान कोळीवाडा, उरण येथील […]

श्री शिवजयंती उत्सवनिमित्त उरण शहरात भव्य मिरवणुक, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती

134 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या श्री शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दिनाकं २८ मार्च २०२४ रोजी उरण शहरात शिवजयंती उत्सव मंडळातर्फे सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा […]

सुनिल तटकरे चक्रव्यूह भेदणार, चोहोबाजूने विरोधक, भाऊही शत्रूच्या गोटात ? भाजपा, शिंदे गटही नाराज, कुणबी समाज ठरणार निर्णायक

682 Viewsरोहा (प्रतिनिधी) महायुतीकडून रायगड रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले कूटनीती राजकारणी सुनिल तटकरे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी अधिकच चक्रव्यूहात अडकण्याचे अधिक स्पष्ट होत आहे. शेकापतून भाजपात आलेले पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना लोकसभेची उमेदवार […]

महाराष्ट्र कोळी महासंघ रोहा तालुका अध्यक्षपदी सचिन चोरगे तर महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ सायली चोरगे यांची नियुक्ती

322 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र कोळी समाज संघटनाची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या रोहा तालुका अध्यक्ष पदी सचिन नामदेव चोरगे व रोहा कोळी तालुका अध्यक्ष महिला आघाडी पदी […]

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डीपटू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्याचे माजी कबड्डी कॅप्टन  कै. विजय बाबुराव म्हात्रे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

186 Viewsरोहा (सुहास खरीवले) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डीपटू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्याचे कॅप्टनकै. विजय बाबुराव म्हात्रे यांचे निधन गुरुवार १४ मार्च रोजी झाले. त्यानिमित्ताने गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसईच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी दिनांक २५ […]

सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करा,निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता पालन करा ; पो.निरीक्षक देवीदास मुपडे

173 Viewsरोहा (महेंद्र मोरे) मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे, त्यानंतर सर्वत्र इद साजरी होणार आहे. यासोबतच होळी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती आदी सणउत्सव आगामी काळात आहेत. हे सर्व सण रोहेकर नागरिकांनी आपली सामाजिक […]

दुपारच्या परीक्षा नकोत, लहान जीवांचा विचार करा ! परीक्षेच्या वेळा बदला, संतप्त पालक वर्गाची मागणी

152 Viewsरोहा (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र परीक्षांचा हंगाम सुरू असून बारावीची परीक्षा संपली असून दहावीचीही परीक्षा अंतिम टप्प्यावर आली आहे. तर होळी सणानंतर लगेचच सर्वत्र वार्षिक सत्र परीक्षा सुरू होणार असून या परीक्षांच्या वेळा दुपारी असल्याने […]