रोहा (प्रतिनिधी) डॉ.चिंतामणराव देशमुख आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोएसोचे डॉ.सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ जानेवारी २०२३ रोजी स. ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
विषय – १) राष्ट्राच्या जडणघडणीत युवा मतदाराची भूमिका २) राजकीय नेते आणि नैतिक मूल्य ३) महासत्तेच्या संघर्षात पर्यावरणाची समस्या ४) ऑनलाइन शिक्षण प्रवाहातील विद्यार्थ्यांचे भवितव्य ५) बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील स्त्रियांची प्रतिमा. ६) डॉ. चिंतामणराव देशमुखांचे आर्थिक विचार.
पारितोषिके — प्रथम — ५००१ रूपये
द्वितीय — ४००१ रूपये
तृतीय — ३००१ रूपये
उत्तेजनार्थ —
१) १५०१ रुपये
२) १५०१ रुपये
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धंसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी स्वतंत्र चषक प्रधान केले जातील व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विशेष सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.
नियम–
🔸 विनामूल्य प्रवेश राहील.
🔸 स्पर्धेसाठी माध्यम मराठी असेल.
🔸 १६ ते २५ वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
🔸 स्पर्धकांनी स्पर्धेसाठी नोंद करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी ई-मेल cdcc2007@gmail.com
🔸 स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर १०(८+२) मिनिटांत
आपला विषय मांडायचा आहे.
🔸 स्पर्धकांनी दोन विद्यार्थ्यांचा संघाची प्रवेशिका १४
जानेवारी २०२३ पर्यंत महाविद्यालयाकडे email द्वारे
पाठवावी.
Email address – cdcc2007@gmail.com
संयोजकांना या क्रमांकावर ९५२७७६५५९८ Copy
पाठवावी.
🔸 स्पर्धेत कोणतेही बदल करण्याचे हक्क संयोजकांकडे
असतील.
🔸 एका काॅलेजमधील दोन स्पर्धकाला प्रवेश मिळेल.
तरी कृपया स्पर्धक पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती
संपर्क —
१) श्री चंद्रकांत पार्टे , अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
रोहा ८६९८६३२२६३
२) प्राचार्य डॉ. अतुल साळुंके
९४२२४९५८१३
३) डॉ. सम्राट जाधव, स्पर्धा प्रमुख
९५२७७६५५९८/९९८७१५६९९६
prof.samratjadhav99@gmail.com.
/ cdcc2007@gmail.com