मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कंटेनरने दिली तीन वाहनांना जोरदार धडक, दोन जण जागीच ठार, तर चार जखमी

Share Now

428 Views

खोपोली (संतोषी म्हात्रै) मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी कंटेनरने तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याजवल ढेकू गावाजवळ पुण्याहुन मुंबईकडे माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने समोरील ट्रक, टेम्पो व कारला जोरात धडक देऊन भीषण अपघात झाला. यात कारचा चक्काचूर झाला असून कार सागा चालक तर अन्य एक जण जागीच ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत, त्यांना तात्काळ पुढील उपसाचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले, तर ट्रक टेम्पोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंटेनर एक्सप्रेसवेवरी आडवा झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.