माणगांवमध्ये होणार सात जिल्हाचे उपविभागीय क्रीडा संकुलन – खा. सुनील तटकरे, वैष्णवी कोलाड संघाने जिंकला खासदार चषक

Share Now

117 Views

इंदापुर (गौतम जाधव) ग्रामीण भागातील क्रिकेटची आवड ही माणगांव तालुक्या माध्ये बहरलेली पहवयास मिलते,मी देखील एक अष्टपैयळू क्रिकेटचा खेळाडू होतो.लहान पणापासून मला खेळाची खूप आवड होती. गोलदाजी फळण दाजी क्षेत्र रक्षण असेल हे आपल्याला खेळाडू पणा शिकवतात. तसेच जिकण्याची उरमी दाखवतात असे रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांनी रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी माणगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

या क्रिकेट स्पर्धा श्री.दिपकशेट जाधव मिञमंडळ व बापुजी क्रिकेटसंघ घोटवळ यांनी २०२१ हे खासदार चषक. डे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मुंबई गोवाहायवे घोटवळ येथे आयोजीत केल्या होत्या.यावेळी दिपकशेट जाधव राष्ट्रवादी युवक सचिव महाराष्ट्र राज्य.काका नवगणे इंदापुर विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी.उदय अधिकारी उप सरपंच इंदापुर. समिर मेहता.सुभाष शेट दळवी उद्योजक.सुचन कदम.रूश्रीकेश जैन. रूपेश तोडकर. शामराव येलकर.राजू कदम.राम येलकर.यावेळी उपस्थित होते.

खा. सुनील तटकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की महाराष्ट्राच्या राज्यमंञी आदिती तटकरे यांच्याकडे क्रिडा खात्याचे राज्यमंञी पद असून मुंबई. मुंबई उपनगर. ठाणे.पालघर.सिंधूदूर्ग. रत्नागिरी. कोकण रायगड या सर्वाचा महसूल विभाग एक असून या सात जिल्हाचे विभागीय क्रिडासंकुलन हे गेले अनेक वर्षे सरकारणे मजूर केले होते. परंतु प्रत्येक्षात त्यांची आमल बजावनी झाली नव्हती.ती आमल बजावनी भविष्यात लवकरात लवकरच आता होऊन माणगांव मध्ये निजामपुर रोडच्या लगत ३० ते ३५ कोटीचे भव्य दिव्य असे विभागीय क्रिडा संकुलन साकारले जाईल असे शेवटी खा. तटकरे यांनी बोलताना सांगीतले.

यावेळी प्रथम क्रमांक १,०१,१११ रोख व भव्य चष्क हे वैषवी कोलाड संघ मालीका किशोर मालुसरे यांनी जिकली.व्दीतीय क्रमांक ५१,१११ रोख व भव्य चष्क हा श्री बाबुजी प्रसन्न घोटवळ संघ मालक मिलिद कसबले यानी जिकली.तृतीय क्रमांक २५.५५५ रोख व भव्य चष्क  विघ्नेश रोहा संघमालक समिर रठाठे, संतोष भोईर यानी जिकले.चतुर्थ क्रमांक २५.५५५ रोख व भव्य चष्क इंदापुर संघ मालक रूषिकेश जैन यांनी जीकले तसेच उत्कृष्ट गोलंदाज रूतीक सालुखे याला गणेश स्पोर्ट माणगांव यांच्या कडून सुज व चषक.उत्कृष्ट फलंदाज प्रथममेश म्हाञे याला गणेश स्पोर्ट माणगांव यांच्या कडून ए ए ची बँट व चषक.मालिकावीर वैभव पोटले याला गणेश स्पोर्ट कडून पुर्ण किट व चषक देण्यात आले.तसेच ही खेळपटी बनवण्याचे काम व समालोचन करून प्रेक्षकांना खूष केले ते अजय म्हाञे.तसेच समालोचन यासीन मर्चट.जयेश भोसले.प्रितम पाटील यांनी केले.तसेच त्याचा देखील आसोसिएशन कडून सन्मान करण्यात आला.                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *