महाड : कोरोनाचा उद्रेक सुरू, नवीन रुग्ण ३, बरा झाला १, उपचार ७ जणांवर, मागील वर्षाचा ट्रेलर सुरु …!

Share Now

453 Views

महाड (वार्ताहर) मार्च महिना सुरु आहे मागील वर्षाची सवींनी आठवण करा याच महिन्यापासून देशासह संपूर्ण जगात कोरोना संसर्ग महामारी रोगामुळे लॉक डाऊन ला सुरुवात झाली होती.

दरम्यान बरोबर १ वर्षानी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरु झाला आहे महाड तालुक्यात आज नवीन ३ कोरोना रुग्ण आढळूण आले आहेत १ बरा झाला आता ७ जणांवर उपचार सुरु यामुळे कुणीही कोरोना संपला गेला अस माणून हलगर्जीपण थांबवा

महाड तालुक्यानी आता पर्येंत ७४ जणांना कोरोना पॉझिटिव्ह मुळे गमावले आहे मी रोज तुम्हा सर्वांना प्रबोधन करित सावध करण्याचा प्रयत्न अशा साठी प्रामाणिक पणे करतोय त्याच कारण आता मला आपणाला या महामारी रोगातून एकाही व्यक्तीला गमावू द्यायच नाही हा त्यामागचा माझा हेतू आहे म्हणून सर्वांनी शंभर टक्के मास्क वापरला एक मेकांपासून अंतर ठेवून दूर रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *