रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या अध्यक्ष पदी रो.सुचित पाटिल व सेक्रेटरी पदी रो. देवेंद्र चांदगावकर. पहिल्याच दिवशी डॉक्टर डे च्या निमित्ताने रोहयातिल 50 हुन अधिक डॉक्टरांचे केले सन्मान व गौरव.

246 Viewsरोहा ( अक्षय जाधव ) रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे डॉक्टर्स डे निमित्त शुक्रवार दिनांक 1 जुलै रोजी रोहयातिल डॉक्टरांचे सन्मान करण्यात आले.आपत्कालीन परिस्थितित स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रोहेकरां च्या निरामय स्वास्थ्यासाठी […]

सुफल आहारचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

131 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) कोरोना काळात -अनेक लोकांचे रोजगार गेल्याने बहुसंख्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.अनेकांना पाणी, अन्न जेवण यासारख्या प्राथमिक मूलभूत सुविधा न मिळाल्याने अनेक गोरगरीब कुटुंबियांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. […]

पुष्पा परशुराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्नाळा आपटा येथे रिक्षा स्टँण्डची स्थापना.

227 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गेली एक वर्ष झाले कर्नाळा आपटा येथील रिक्षा चालकांना अधिकृत रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध होत नव्हते.कर्नाळा आपटा येथे अधिकृत रिक्षा स्टॅन्ड व्हावे यासाठी रिक्षा चालकांनी भरपूर प्रयत्न केले मात्र रिक्षा […]

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे संचालक दिग्मार वॉल्टर यांनी दिली महाराष्ट्रातील पनवेल केंद्रास भेट.

417 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) आय.एल.ओ. च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर केंद्र सुरू करण्यात आले आहेत.महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने ठाणे व पनवेल येथे सदर ILo चे केंद्र सुरू आहेत. हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर, […]

एकतीस महिन्यांच्या जाचातून महाराष्ट्राची सुटका:-महेश मोहिते

154 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनता ही काहीशा प्रमाणात जाच सहन करावा त्याप्रमाणे वागत होती. मात्र आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याने महाराष्ट्रातील जनता […]

माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश.

133 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. याचा प्रत्यक्ष अनुभव चिरनेर गावातील ग्रामस्थांना आला आहे. माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर हे चिरनेर ग्रामस्थाचे ग्रामदैवत असणारे बापुजीदेव मंदीरच्या […]

नागोठणे येथील मनमिळाऊ स्वभावाचे शाहीद सय्यद यांचा २३ वा वाढदिवस थाटात साजरा

276 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे माजी तालुकाध्यक्ष स्व. निजामभाई सय्यद तसेच नागोठणेतील निर्भीड पत्रकार याकूब सय्यद यांचा भाचा शाहिद सय्यद यांचा २३ वा वाढदिवस केक कापून आयशा प्लाझा कॉम्प्लेक्स येथे थाटात […]

पेण तालुका शिहू गावात रक्तदान शिबिराचे आयोजन

196 Viewsनागोठणे ( याकुब सय्यद ) रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्ताने दि.१ जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून डॉ. भोईर यांच्या निवासस्थानी शिहू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात […]

महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्काराच्या मानकरी ठरल्या संगिता ताई ढेरे.

142 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्ही सेंटर या सभा गृहात विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गरिब व […]

जिल्हा शासकीय रुग्णालयात इपिलेप्सी शिबिराचे ३ जुलै २०२२ रोजी आयोजन

142 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन ) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय,अलिबाग आणि इपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात इपिलेप्सी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी दिनांक ९ तेदुपारी […]