रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची निवडणूक संदर्भात नियोजन सभा संपन्न

385 Viewsरोहा (याकूब सय्यद) रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची सभा आज दि. 25 दिसंबर रोजी रोहा शासकीय विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजता संपन्न झली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्‍या संपूर्ण रायगड जिल्ह्यात […]

ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था रोहा, “गगनाला पंखे नवे” या पुरस्काराने सन्मानित.

451 Viewsरोहा (सुयोग जाधव) ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था गेली 14 वर्ष कार्यरत असून, संचालित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा रोहा. येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची बौद्धिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा इतर क्षेत्रात प्रगती करण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान […]

रोहा बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर एसटीचा हातोडा, ‘निर्माण’कर्त्याला लाखो रुपये मोजून व्यवसायिक हतबल

543 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा बसस्थानक ईमारत परिसरातील व्यवसायिकांनी आपल्या दुकानांच्यासमोर केलेल्या अतिक्रमणावर एसटी महामंडळाने काल पोलीस बंदोबस्तासह हातोडा मारला. नागरिकांना अडथळ्याचे ठरत असलेले हे सर्व अतिक्रमण हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेत प्रवासी वर्गाने […]

राठी स्कूल फी प्रकरणी लवकरच निघणार सामंजस्य ‘तोडगा’, खा. तटकरेंडून पालकांच्या भूमिकेचे समर्थन !

765 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित जे एम राठी स्कूल फी विषयावर शनिवारी खा. सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली. राठी स्कूल प्रशासनाने तीनचार वर्षात कशी जास्तीची फी घेतली, मूळात 95 टक्के फी […]

राठी स्कुल फी प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष, खा. तटकरे तोडगा काढण्याची पालकांची अपेक्षा ! असंख्य पालकांनी पत्रातून व्यक्त केल्या ‘भावना’

606 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) श्रीमंत जे एम राठी स्कूल प्रशासनाने कोरोना व निसर्ग संकट काळात जाणिवेतून पालकांची केवळ 50 टक्के फी माफ करावी, पालकांना समजून घ्यावे, अशी सातत्यपूर्ण पालकांची मागणी आहे. 50 टक्के माफीवर राठी […]

घरगुती वीज बिल चक्क 43 हजार रुपये, रोहा वीज वितरणाचा ‘प्रताप’, नागरिक अक्षरशः वैतागले ! नातलगांचा कंत्राटी भरणा ग्राहकांना ‘असाह्य’

650 Viewsरोहा(राजेंद्र जाधव) राज्यात सर्वत्र वीज बिलांचा सावळागोंधळ सुरू आहे. वर्षानुवर्षे सामान्य ग्राहकांचे तऱ्हेतऱ्हेने शोषण करणे थांबलेले नाही. कितीही ओरडा, लाखोल्या घाला पण आम्ही सुधारणार नाहीत, असेच वास्तव आहे. मंत्रीगण, वरिष्ठ अधिकारीच याबाबत बेफिकीर आहेत, […]

आदिवासी वाडीतील कुटुंबाना ‘सुदर्शन’कडून शेळ्यांचे वाटप

300 Viewsरोहा (प्रतिनिधी) सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून धाटाव आदिवासी वाडीतील कुटुंबाना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘उपजीविका विकास’ या उपक्रमाअंतर्गत धाटाव आदिवासी वाडी येथील ११ कुटुंबांना ८० शेळ्यांचे वाटप […]

आरक्षण नाही मजा नाही, सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर, हौसे नवसे नाराज, घोडेबाजाराला बसणार लगाम ?

418 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) ग्रामपंचायती सरपंच आरक्षण पुढे ढकलण्यात आले. निवडणूकीतील घोडेबाजाराला आळा बसावा या उद्दात हेतूने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत घेणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने जाहीर केले. सरपंच आरक्षण काय पडणारा ? याची उत्सुकता राजकीय […]

सैराट झालं जी … रोह्यात युवकाचा जोरात ‘झिंगाट’ ! युवकाचा शोध घेवुन कारवाई करणार ; बंडगर

1,798 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) आजच्या फिल्मस्टाईल दुनियेत लहान मुलामुलींना हिरोहिरोईन दाखवून भलतेच पराक्रम दिग्दर्शक, निर्माते करीत आहेत. याच चित्रपटांचा परिणाम लहान वयातील मुलांवर होतो, हे अनेकदा समोर आले. त्याचीच प्रचिती सबंध रोहेकर मुख्यतः पालकांना आली. […]

तहसीलदार व पोलीस स्टेशन प्रवेशद्वार समोर घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ?

487 Viewsरोहा (जितेंद्र जाधव)भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छता अभियान नारा सपुंर्ण देशभरासह महाराष्ट्रात सहराबविण्यात येत आहे. निरोप आरोग्यासाठी जेथुन शासकीय आदेश दिले जातात त्याच रोहा तहसीलदार व पोलीस स्टेशन, वनविभागाच्या प्रवेशद्वारा जवळ घाणीचे साम्राज्य […]