तांबडी येथील समाजाच्या लेकीला न्याय द्या, त्या नराधमांना कठोर शिक्षा करा , क्षत्रिय मराठा समाजाचे शासनाला निवेदन

345 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रविवार 26 जुलै च्या सायंकाळी तांबडी येथील आमच्या समाजाच्या निष्पाप लेकीवर बलात्कार करत त्या नराधमांनी तीची निर्घृण हत्या केली. अश्या या आमच्या लेकीला व तिच्या कुटुंबियांना काळीज पिळवटुन टाकणाऱ्या घटनेनंतर लवकरात […]

मुबंई गोवा महामार्गावर कोलाड येथे मोठा आपघात दोनजन जागीच ठार एक जन अती गंभीर ,घटनास्थळी तातडीने कोलाड पोलीस दाखल

1,190 Viewsचिल्हे (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्गावर कोलाड येथे मोठा आपघात झाला असून त्रिशूग आपघात झाला असून यात दोनजन जागीच ठार तर एक जन अती गंभीर झाल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे, […]

आयुष्यमान योजनेअंतर्गत कोरोना सारख्या महामारी आजारावर आता मोफत उपचार होणार

1,090 Viewsमहादेववाडी (जितेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार अभियानाचे रायगड जिल्ह्य महामंत्री हाजी कोटारी व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सदस्य यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले […]

तांबडी पिडीतेला न्याय देण्यासाठी निष्णात सरकारी वकील देत न्याय मिळवून देणार ; म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर

652 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील तांबडी येथे रविवार 26 जुलै रोजी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य घडले. एका चौदा वर्षीय विद्यार्थ्यांनी वर सामूहिक बलात्कार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या पिडीतेच्या कुटुंबियांची तांबडी येथील […]

जेएम राठी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

362 Viewsरोहा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही जेएम राठी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा […]

रोहा व चाकण येथील बलात्कार व निघृण खून प्रकरणांची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना आश्वासन

339 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा येथील तांबडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि निघृण खून तसेच चाकण येथील एका युवतीला विवस्र करून खून केल्याच्या प्रकरणांमध्ये पिडितांना लवकर न्याय मिळावा, यासाठी हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येतील […]

महिला अत्याचाराच्या विषयावर राजकारण करू नये; पंडित पाटील

544 Viewsरोहा ( वार्ताहर ) तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कर करून खून केलेल्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने कार्यवाही करत आरोपीला अटक केली आहे.सदर घटना अतिशय दुर्दैवी असून महिला अत्याचार प्रकरणात कोणीही राजकारण करू नये असे प्रतिपादन […]

सुदर्शन कंपनीच्या कॉरंटाईन सेंटरमध्ये मुलीची छेडछाड ; कंत्राटी कामगाराचा दुष्कृत्य, रोहा पोलिसांत गुन्हा दाखल

1,314 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा धाटाव एमआयडीसीतिल सुदर्शन कंपनीच्या कॉरंटाईन सेंटर मध्ये दाखल केलेल्या 19 वर्षीय मुलीची छेडछाड करत तिच्याशी अश्लील भाषेत अंगलट करण्याचा दुष्कृत्य एका कंत्राटी कामगाराने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून […]

तांबडी बुद्रुक येथील बलात्कार करुन खून करणा-या आरोपीच्या रोहा पोलिसांनी 12 तासात मुसक्या आवळल्या

5,647 Viewsरोहा (वार्ताहार) रविवारी 26 जुलै रोजी रोहा तालिक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खुण केल्याची घटना घडली. यासंबधी सदर गुन्हा उघडकीस आनणेकरीता पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अप्पर […]

तांबडी (रोहा) येथे खळबळनजक घटना…अल्पवयीन मुलीचा बलात्कार करुन हत्या, तालुक्यात एकच खळबळ

1,303 Viewsचिल्हे (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापनजक घटना २६ जुलै रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल […]