कामोठयात सुन्नी गोसिया चिस्तीया ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधवाना नमाज आदा करण्यासाठी लवकरच मिळणार हक्काची जागा; सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर

816 Viewsपनवेल(साहिल रेळेकर) सिडको मार्फत सामाजिक व धार्मिक प्रयोजनासाठी सुन्नी गोसिया चिस्तीया चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे या न्यासासाठी कामोठे येथे मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी तात्पुरता भूखंड मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या मालकीचा हक्काचा भूखंड मिळण्यासाठी सिडकोकडे मागणी […]

गोफण ग्रामस्थांच्या सतर्कतेने गुरे चोरणारी टोळी सापडली, मुंब्रा व इतरत्र ठिकाणी विक्री करीत असल्याचे उघड

1,289 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा ग्रामीणांतील उनाड गुरे चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली. अनेक गुरे चोरीला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येत. तरीही गुरे कोण चोरतो ? याबाबत तर्कवितर्क असतानाच रविवारी पहाटे गोफण भागातील रस्त्यावर गुरे […]

रोहा : शेकडो एकर जमीन घोटाळ्याचे ‘दलाली’ कनेक्शन माणगांवपर्यन्त, सर्वत्र एकच चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष ? 

1,048 Viewsरोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात गाजत असलेेल्या दिव गांव हद्दीतील सरकारी खाजण जमीन घोटाळा प्रकरणाची व्याप्ती   दिवसेगणिक वाढतच आहे. मुख्यतः गुंतवणूकदार राजकारण्यांच्या मार्गदर्शनाखालीच लहान मोठ्या दलालांनेच खरा घात केला. विभागीय दलालांना हाताशी धरून प्रसिद्ध  बड्या दलालांनी महसूल अधिकाऱ्यांना सोबत […]

पेण: उपोषणकर्त्यांनी फोडली महसूल अधिका-यांच्या निषेधाची हंडी

1,035 Viewsपेण (देवा पेरवी) 80 वर्षांपासून असलेली सातबारावरील नावे बदलून 14 कुटुंबातील 70 सभासदांची सातबारा उता-यावरील नावे उद्ध्वस्त केल्यामुळे 13 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू असून आज 12 व्या दिवशीही उपोषण चालू असून […]

रोह्यातील शिवसृष्टी ठरेल रायगडचा मानबिंदू : खासदार सुनील तटकरे

1,105 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा शहराच्या नदिसंवर्धन प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीत प्रवेश केल्यावर शिवाजी महाराजांचे साम्राज्य व रायगडाची अस्मिता काय आहे याची प्रचिती प्रत्येक शिवभक्ताला येईल अशी ती आपण सगळे मिळून बनवूया.संसदेत गेल्यावर नेपोलियन व […]

पेण : सात बारा मध्ये फेरफार प्रकरण, खरोशी येथील उपोषण कर्त्यांचे अकराव्या दिवशीही उपोषण सुरु

827 Viewsपेण (देवा पेरवी) पेण तहसिल कार्यालयातील तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांनी अर्थपूर्ण संगनमत करून 80 वर्षांपासून असलेली सातबारावरील नावे बदलून 14 कुटुंबातील 70 सभासदांची नावे कमी केल्याने या कुटुंबातील सदस्य हे सामाजिक कार्यकर्ते […]

रोहा: राज्याच्या नगरविकास मंत्रालयाची रोहेकर काढणार अंत्ययात्रा, मा. प्रधान सचिव नगरविकास यांना दिले पत्र

973 Viewsरोहा (मिलिंद अष्टीवकर) राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची बदली फिरवून त्यांच्याकडे पुन्हा रोहयाचा कार्यभार सोपविल्याने शहरात अनेक नियमबाह्य कामे झाली. अनियमित कामकाजामुळे रोहा शहराचं मोठं नुकसान झाले. याचा निषेध करण्यासाठी बुधवार दि. […]

श्रीवर्धन संगणक परीचालकांचे कामबंद आंदोलन, डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाईन

837 Viewsश्रीवर्धन ( गणेश प्रभाळे ) श्रीवर्धन तालुक्यातील संगणक परीचालक राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. याकरिता गटविकास अधिकारी श्रीवर्धन यांना तारीख 19 रोजी कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील 18 संगणक […]

रोहा : जमीन घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, जनआंदोलनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, महसूल यंत्रणा, दलाल व गुंतवणुकदारांचे साटेलोट ; महाजन

1,491 Viewsरोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील प्रास्तावित रिफायनरी व इंटीग्रेटेड इंडस्ट्रीयल टाऊनशिपसाठी चणेरा विभागात शेकडो एकर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाले. त्यातील दिव गावच्या गट नं.133 क्षेत्र 137 हे. 25 आर सरकारी खाजण जमीनीला द.क. खोत […]

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डमुळे होणार ‘मुरूड’ तालुक्याचा विकास, दिडशे कोटीहून अधिक कामे

1,026 Viewsमुरूड (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि अलिबाग तालुक्यात असणारी निसर्गरम्य ठिकाणे महाराष्ट्रासहित देशी परदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असतो. यासाठी शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड)च्या वतीने विविध ठिकाणी विकासकामे मंजूर केली आहेत. […]