आमच्यावरील खंडणीचे गुन्हे सिद्ध केले तर आमदारकी बिनविरोध देऊन टाकू ;  विकास गोगावले 

1,300 Viewsमहाड (वार्ताहर) आमच्यावरील खंडणीचे गुन्हे सिद्ध केले तर आमदारकी बिनविरोध देऊन टाकू असे खुले आव्हान दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी महाड तालुक्यातील बिरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचारसभेत प्रसंगी बोलताना केले […]

रोजगार शोधण्यासाठी जावे लागत आहे हे जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे ; महेंद्र दळवी

1,531 Viewsमुरूड (अमूलकुमार जैन) रायगड जिल्हा हा उद्योगभिमुख जिल्हा असूनही अलिबाग मुरूडमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने शिकलेल्या तरुणांना आपले कुटुंब सोडून मुंबई पुणे सारख्या ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी जावे लागत आहे हे जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे असे […]

पेण  मतदारसंघ आघाडीचे उमेदवार धैयशील पाटील यांची कोलाड विभागाच्या प्रचारात मोठी आघाडी 

907 Viewsकोलाड (कल्पेश पवार) निवडणुका म्हटल्या की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा, गाव बैठका होतात. पेण विधानसभा मतदारसंघात देखील कोलाड, खांब, सुतारवाडी, पिंगळसई, मेढा, धामणसई विभागात प्रचारात धैर्यशील पाटील यांच्या आघाडीने जोर घेतल्याने विरोधक चांगलेचं […]

रोहा : पेग घेऊन बोलणारा माझ्या घराच्या मागे काय करायचा ? ऍड. नानासाहेब देशमुखांनी केला तटकरेंचा ‘पानउतारा’ 

1,738 Viewsरोहा (प्रतिनिधी) मागील निवडणुकीच्या भाषणात सुनिल तटकरेंनी माझा पेग घेऊन उल्लेख केला. पण पेग घेऊन असा आरोप करणारा सुनिल तटकरे त्यावेळी माझ्या घराच्या मागे काय करायचा ? असा जबरदस्त पानउतारा बार असोशिएनचे अध्यक्ष ऍड. नानासाहेब देशमुख यांनी […]

रोडरोलर विरोधकांना धडा शिकवित इतिहास घडविणार ; राजेंद्र ठाकूर

1,007 Viewsमुरूड (अमूलकुमार जैन) विरोधक यांनी मोठमोठ्या भुलथापानी जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजपर्यंत करीत आले आहे. जनतेला मूर्ख बनविल्याना अपक्ष असणारा रोडरोलर विरोधकांना धडा शिकवित नवा इतिहास घडविणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र(राजा) […]

शनिवारी रोह्यात सुनिल तटकरेंच्या चौक सभा, सुभाष देसाई यांसह शिवसेना नेत्यांचे ‘संवाद’ प्रचार 

877 Viewsरोहा (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील महत्वाच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले. महायुती विरुद्ध महाआघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी खा. सुनिल तटकरेंनीच फायली नष्ट होण्यासाठी मंत्रालयाला आग लावली, असा […]

खांब येथे विद्युत शॉक लागून एका बैलाचा मृत्यू 

886 Viewsरोहा (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्गावरील खांब येथील एचपी पेट्रोल पंप शेजारील हॉटेल श्रीकार समोरील गार्डनमध्ये बुधवारी सायंकाळी एका बैलाचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदर घटनेचा पुगाव ग्रामस्थांनी एकच संताप […]

श्रीवर्धन मतदारसंघातील कॉंग्रेसच्या बंडखोरांची हकालपट्टी, पेण, अलिबागमध्ये काँग्रेसच्या बंडखोरांना अभय ? जिल्ह्यात एकच चर्चा

2,391 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, कॉंग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा कॉंग्रेसचे अध्यक्ष मुईज शेख यांची पक्षविरोधी कारवाई म्हणत अखेर […]

चिंचवलीवाडी येथे जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

943 Viewsगोरेगाव (पांडुरंग माने) चिंचवलीवाडी नवरात्रोत्सव हा संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये नावाजलेला नवरात्रोत्सव आहे. महिला विकास मंडळ आयोजित नवरात्रोत्सवाला घटस्थापने दिवशी रायगड भूषण श्री अण्णासाहेब उचाटे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढऊन सुरुवात करण्यात आली. उत्कृष्ट रंगीबेरंगी विद्युत रोषणाई तितकीच सुंदर […]

धैर्यशील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील ; खा.सुनील तटकरेंना विश्वास 

1,140 Viewsरोहा (कल्पेश पवार) विद्यामान सरकार सर्वच बाबतीत पुर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला असल्याने यावेळी आघाडीला सर्वत्र चांगले यश तर मिळेलच याशिवाय रायगड जिल्ह्यातील आघाडीचे सर्वच उमेदवार भरघोस मतानी निवडून येतील असा विश्वास खा.सुनील […]