कारची मोटारसायकलला धडक, दोन जण जखमी

303 Viewsमहाड (वार्ताहर) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांभार खिंड गावच्या हद्दीमध्ये मोटारसायकलला कारची धडक लागून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत 21 […]

वरंध कुंभारकोंड येथील अंतर्गत रस्त्याचे विकास गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

458 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत वरंध मधील खूप वर्षा पासून रखडलेल्या कुंभारकोंड अंतर्गत रस्त्याच्या कामाला शिवसेना सरपंच आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली या कामाचे भूमिपूजन बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी दक्षिण […]

ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था रोहा, “गगनाला पंखे नवे” या पुरस्काराने सन्मानित.

450 Viewsरोहा (सुयोग जाधव) ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था गेली 14 वर्ष कार्यरत असून, संचालित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा रोहा. येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची बौद्धिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा इतर क्षेत्रात प्रगती करण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान […]

सिस्केपचे गोवा सायकलिंग हे एक धाडसच – नगराध्यक्षा स्नेहल जगताप

323 Viewsमहाड (प्रतिनिधि) राज्याबाहेर जाऊन गोव्यात सायकलिंग करण्याचं धाडस या 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांनी करणं ही बाब स्तुत्यप्रत असल्याचे मत शहराच्या नगराध्यक्षा स्नेहलताई माणिकराव जगताप यांनी व्यक्त केले. सिस्केप आणि युथ होस्टेल युनिट […]

रोहा बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर एसटीचा हातोडा, ‘निर्माण’कर्त्याला लाखो रुपये मोजून व्यवसायिक हतबल

541 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा बसस्थानक ईमारत परिसरातील व्यवसायिकांनी आपल्या दुकानांच्यासमोर केलेल्या अतिक्रमणावर एसटी महामंडळाने काल पोलीस बंदोबस्तासह हातोडा मारला. नागरिकांना अडथळ्याचे ठरत असलेले हे सर्व अतिक्रमण हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेत प्रवासी वर्गाने […]

खराब रस्त्यांमुळे होत आहेत अपघात, एमआयडीसीने तात्काळ रस्ता दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

764 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसीसह बिरवाडी परिसरात खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातात मोटारसायकल स्वार जखमी होऊन मृत्युमुखी पडून वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग […]

राठी स्कूल फी प्रकरणी लवकरच निघणार सामंजस्य ‘तोडगा’, खा. तटकरेंडून पालकांच्या भूमिकेचे समर्थन !

763 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित जे एम राठी स्कूल फी विषयावर शनिवारी खा. सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली. राठी स्कूल प्रशासनाने तीनचार वर्षात कशी जास्तीची फी घेतली, मूळात 95 टक्के फी […]

अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा

381 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी […]

राठी स्कुल फी प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष, खा. तटकरे तोडगा काढण्याची पालकांची अपेक्षा ! असंख्य पालकांनी पत्रातून व्यक्त केल्या ‘भावना’

603 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) श्रीमंत जे एम राठी स्कूल प्रशासनाने कोरोना व निसर्ग संकट काळात जाणिवेतून पालकांची केवळ 50 टक्के फी माफ करावी, पालकांना समजून घ्यावे, अशी सातत्यपूर्ण पालकांची मागणी आहे. 50 टक्के माफीवर राठी […]

कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन व आय.आय.पी. यांच्यात सामंजस्य करार

300 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) एकात्मिक बाल विकास प्रकल्प, रायगड जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन आणि आयपीसी (भारतीय बालरोग तज्ञ संघटना) यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव व सुधागड तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या […]