शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय इमारतीत स्थालांतरीत करा; मनसे जनहित कक्ष व विधी विभागाची मागणी

462 Viewsरोहा (अंजुम शेटे) पुणे शहरात 27 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यापैकी बहुतांश कार्यालये अनाधिकृत इमारतींमध्ये आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाकरीता आरक्षित असलेल्या भूखंडावर इमारत बांधून अथवा शासनाच्या इतर इमारतींमध्ये ही कार्यालये स्थलांतरीत करावीत अशी मागणी […]

माणगांवमध्ये होणार सात जिल्हाचे उपविभागीय क्रीडा संकुलन – खा. सुनील तटकरे, वैष्णवी कोलाड संघाने जिंकला खासदार चषक

463 Viewsइंदापुर (गौतम जाधव) ग्रामीण भागातील क्रिकेटची आवड ही माणगांव तालुक्या माध्ये बहरलेली पहवयास मिलते,मी देखील एक अष्टपैयळू क्रिकेटचा खेळाडू होतो.लहान पणापासून मला खेळाची खूप आवड होती. गोलदाजी फळण दाजी क्षेत्र रक्षण असेल हे आपल्याला […]

प्रदेश काँग्रेस राज्यात साजरी करणार बॅ.ए.आर. अंतुले यांची जयंती, माणिक जगताप यांच्या मागणीची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली दखल

348 Viewsमहाड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते बॅ.ए.आर. अंतुले यांची जयंती काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर साजरी करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष श्री .नाना पटोले यांनी घेतला आहे. तशा प्रकारच्या सूचना राज्यातील सर्व जिल्ह्यांतील […]

प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुलाकरिता पालकमंत्री आदिती तटकरेंनी केली जांभूळपाडा येथील जागेची पाहणी

397 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) मौजे जांभूळपाडा येथे जिल्ह्यातील आदिम जमाती (कातकरी) करिता प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुल उभारणीकरिता आवश्यक जागेची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी, रविवार, दि.7 फेब्रुवारी 2021 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या माध्यमातून अतिदूर्गम व […]

नडगावमध्ये दोन गटांत राडा, 11 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल, सात आरोपींची जामिनावर मुक्तता , सप्ताहाच्या कार्यक्रमाकरिता आयोजित सभेत राडा. आरोपींमध्ये शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश , शिवीगाळ दमदाटी तलवारीचा वापर

637 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीत मौजे नडगाव गावातील ग्रामस्थांची श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर होणार्या सप्ताहाचे कार्यक्रमाचे अनुषंगाने बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये दोन गटामध्ये राडा झाल्याची घटना घडली […]

छत्रपती श्री संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन

321 Viewsमहाड (प्रतिनिधी) स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती धर्मवीर स्वराज्य र क्षक श्री संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दि १८ व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी किल्ले रायगड येथे श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा […]

बुधवारी ‘सरपंच’ राज्याभिषेक सोहळा, अखेर वरसेचा तिढा सुटला, पाटील, मोहिते, म्हात्रे तिघांनाही संधी

874 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) बुधवारी सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक होत आहे. देश, राज्य प्रशासन व राजकारणात ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्यांच्या हाती पंचायत राज त्याचे राज्य असेच समीकरण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाला अनेक विशेषणे आहेत. […]

दिपीका चिपळूणकर यांचा ‘महामाता रमाईची लेक ‘ पुरस्काराने सन्मान

351 Viewsरोहा (महेंद्र मोरे) कोकण रिपब्लिकन संस्था मुंबई च्या वतीने महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती प्रित्यर्थ विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ५ महिलांचा गौरव नुकताच मुबंई येथे करण्यात आला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात […]

रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे काम वाखाणण्याजोगे-प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांचे रोह्यात गौरवोद्गार, महेंद्र दिवेकर यांनी स्विकारला अध्यक्षपदाचा आधिकृत पदभार

409 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे काम अत्यंत स्तुत्य व वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतापाल रश्मी कुलकर्णी यांनी रविवारी रोह्याच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळी बोलतांना […]

महाडमधील जिजाऊंच्या लेकींचे सक्षमीकरण करणार – जिल्हा युवती अध्यक्ष ॲड. सायली दळवी.

388 Viewsमहाड (वार्ताहर) रायगड जिल्हा युवती अध्यक्ष ॲड. सायली दळवी महाड तालुक्याचा दौऱ्यावर असताना महाड तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह महाड येथे संपन्न झाली. सदर बैठकीस बोलत असताना महाड तालुक्यात येत्या काळात महिलांचे आणि युवतींच […]