कोरोना महामारी कमी होताच नवीन पोलिस वसाहत पोलिस कर्मचार् यांकरिता खुली करावी : आ. भरतशेठ गोगावले

601 Viewsमहाड (दीपक साळुंखे) कोरोना महामारी कमी होताच नवीन पोलिस वसाहत पोलिस कर्मचार् यांकरिता खुली करण्यात यावी यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे आ. भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमध्ये पाेलिस महत्त्वाची भूमिका […]

किल्ले रायगडावरील गाइड व सिक्युरिटी गार्ड यांना साहित्याचे वाटप

498 Viewsमहाड (वार्ताहर) किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती पर्यटकांना सांगणार्या सतरा गाइड आणि गडाचे रक्षण करणाऱ्या इतर सिक्युरिटी ना माननीय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून संपूर्ण ड्रेस कोड भेट देण्यात आला त्याचे […]

महाड तालुका कोरोना हॉटस्पॉट बनू पहातोय … ! नवीन रुग्ण ४७ बरे झाले १२ उपचार २१९ मृत्यू १

555 Viewsमहाड (वार्ताहर) मागील वर्षापेक्षा यावर्षी महाड तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढताना पहावयास मिळत आहे अर्थात महाड शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पहात आहे म्हणजे ” कडकडीत लॉकडाऊन अपेक्षित आहे. दरम्यान आज महाड तालुक्यांत नवीन […]

एसी अँम्ब्युलन्समुळे रुग्णांना मिळणार दिलासा : आ. भरतशेठ गोगावले

329 Viewsमहाड (वार्ताहर) एसी अँम्ब्युलन्समुळे रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची माहिती महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे. आ. भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेकरिता वातानुकूलित नवीन रुग्रुग्णवाहिका कार्यरत करण्यात आली असून […]

वामने येथील अंतर्गत रस्त्यांचे विकास गोगावलेंच्या हस्ते भुमिपूजन संपन्न

302 Viewsमहाड (वार्ताहर) आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेत्रत्वाखाली मंजूर करण्यात आलेल्या वामने येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन रायगड जिल्हा युवा अधिकारी विकासशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले, माजी जिप […]

एमएमए रूग्णालयातील कोविंड लसीकरण केंद्रांमुळे कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळेल : अध्यक्ष संभाजी पठारे

471 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी मधील एमएमए रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रांमुळे औद्योगिक वसाहतींमधील कामगार वर्गाला खूप मोठा दिलासा मिळेल असे प्रतिपादन एम.ए.चे अध्यक्ष सीईटीपीचे चेअरमन संभाजी पठारे यांनी केले आहे. गुरुवार 22 एप्रिल 2021 […]

रस्ता व कोव्हीड संदर्भात खासदारांची महत्वपूर्ण आढावा बैठक, सर्वांनाच दिलासा , लसीकरण केंद्र म्हणून ज्येष्ठ नागरीक सभागृहाला मान्यता

538 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोलाड ते कोकबण राज्यमहामार्ग रस्त्याचे काय युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यासाठी मो-या टाकल्या, काही ठिकाणी रस्ता कॉंक्रीट सुरु आहे. अशात रोहा शहर वरसेलगत रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी साकाव व […]

बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग, अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत, निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे ग्रामस्थांची चिंता वाढली

1,420 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग आल्याने अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्याने निगडे वडघर मोहोत बोरगाव भावे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. काळ नदीपात्रावर खरवली बिरवाडी गावांना […]

अपराध खुपिया शाखा RPF पनवेल विभागाची धडक कारवाई, मोबाईल चोर, विदेशी मद्यसाठ्यासह महिलेला पकडले

258 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) अपराध खुफिया शाखा विभागाने दिनांक १८ एप्रिल च्या रात्री पनवेल स्थानकावर बारकाईने लक्ष ठेवत धडक कारवाई केल्याचे समोर आले आहे.यामध्ये एका प्रवाश्याकडुन त्याचा मोबाईल खेचून पलायन करणारा मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले. […]

जनतेला आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा देण्यास शासन-प्रशासन कटिबद्ध : पालकमंत्री कु. आदिती तटकरे

328 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) कोविड-19 चा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे,परिस्थिती चिंताजनक होत आहे. मात्र शासन व प्रशासन जनतेला आवश्यक त्या आरोग्य सोयी-सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात […]