जावयाने केला सास-याचा खून, मच्छी कापण्याच्या कोयत्याने केले सपासप वार, सासू जखमी

426 Viewsरोहा (वार्ताहार) रोहा तालुक्यातील वरसे येथील एकदंत छाया अपार्टमेंट मध्ये राहणा-या दुधाराम हरताजी घांची, वय 50 यांना त्यांच्या जावयाने धारधार कोयत्याने जीवे ठार मारले. तर मयत घांची यांच्या पत्नी पोनीदेवी दुधाराम घांची 45 ह्या […]

रोहा, वरसेत खड्डेच खड्डे, नागरिक अक्षरशः हैराण, अनेकांना जडल्या व्याधी

509 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा, वरसे सीमारेषेवरील शहर, गावाला खड्डे नवे नाहीत. वर्षानुवर्षे खड्यांतून नागरिकांना रहदारी करावी लागते, खड्डे सवयीचे करावे लागले. रोहा शहरात मागील पाच वर्षात फार काही बदल झालेले नाही. रस्ते अधिक खड्ड्यात गेले. […]

रोहा महसूल खात्यातील मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी लाच घेताना अटक

3,366 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील महसूल खात्याचे भ्रष्टाचारी कारनामे याआधीही दिव जमीन प्रकरणाने चव्हाट्यावर आले आहेत.आता यासर्व भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश अलिबाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत केला आहे. रोहामधील घोसाळे मंडळाचे प्रभारी […]

विलास एजन्सीच्या नूतन वास्तूचे ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उदघाटन

412 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहे बाजारपेठेतील प्रामाणिकता व सचोटीच्या बळावर १०० वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या विलास एजन्सी व नव्याने सुरु झालेल्या दर्शन इंटरप्रायजेसच्या नूतन वास्तुचे रायगडच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरेंच्या हस्ते उदघाटन […]

वरसे ग्रामपंचायती मार्फत महिलांचे लसीकरण, खा. तटकरेंच्या वाढदिवसाची अनोखी भेट

392 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम करून वरसे ग्रामपंचायत साजरी करत आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसिकरणावर राज्यशासनाने भर दिला आहे.याची जाण ठेवत पालकमंत्री ना. आदिती तटकरेंच्या माध्यमातून वरसे […]

रोहा केळघर आदिवासीवाडी मुरुड मार्गावर मुसळधार पावसात दरड कोसळली, सुदैवाने जीवित हानी नाही, वाहतुकीसाठी रस्ता बंद

273 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा केळघर मार्गे मुरुड मार्गावरील केळघर आदिवासी वाडी नजीक मुसळधार पावसात दरड कोसळली असल्याने हा मार्ग काही तास बंद झाला होता, रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या दगडीसह माती झाडे पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. […]

कोलाड येथे प्राण्यांच्या आश्रमात मॅनेजरने केला अपहार, गुन्हा दाखल

211 Viewsकोलाड (वार्ताहर) विठठलवाडी येथील प्राण्यांच्या आश्रमामध्ये स्टाप मॅनेजर म्हणुन काम करणाऱ्या कडे विश्वासाने दिलेल्या अॅनिमल मॅटरटु मी मुंबई संस्थेच्या आश्रमा मधिल एकूण 45,000/- रुपये किमतीच्या वस्तु मॅनेजर यांने अपहार केले असून कोलाड पोलिसांत याबाबत […]

साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड आयोजित सहविचार सभा व कविसंमेलन संपन्न

409 Viewsरोहा (वार्ताहर) कविवर्य कालिदास जयंतीनिमित्त साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड तफॅ रोहा येथे आयोजित सहविचार सभा व कविसंमेलन संपन्न झाले अशी माहिती साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या जिल्हाध्यक्षा, गजलकार व कवयित्री सौ. संध्या विजय दिवकर यांनी दिली. कोकणातील […]

काशीद पूल गेला वाहून, कोणतीही जीवीत हानी

391 Viewsमुरूड जंजिरा (अमूलकुमार जैन) अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे. ही घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. नदीत आलेल्या […]

कोरोना प्रतिबंधक दुसऱ्या डोससाठी पुरेसा कालावधी, नागरिकांनी गर्दी करु नये :- वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अंकिता खैरकर यांचे आवाहन

239 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांतर्गत जेष्ठ नागरिक सभागृहात लसीकरण केंद्र आहे. याठिकाणी बुधवार ७ जुलै रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेत ८४ दिवस झालेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.लस साठा उपलब्धते […]