मंत्रालयातील आजाराने ग्रस्त असलेल्या सरकारला जनतेच्या समस्या कळणार कशा : आ. प्रशांत ठाकूर, नागोठणे येथे भाजपा कार्यालयाचे शुभारंभ

296 Viewsधाटाव (प्रतिनिधी) राज्यात सुरू असलेल्या जनते विरुद्ध प्रकल्प लादल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकिकडे लोकांची लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याच्या चालू […]

रोहा तालुक्याला अवैध धंद्यानी घातले ‘घेराव’, शहरात भलतेच त्रिवेणी ‘संगम’

945 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) तरुण रायगडला विविध व्यसनांच्या आहारी लोटण्याचे कार्य संबंधीत जिल्हा प्रशासनाने हाती घेतले की काय ? असेच सध्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यातील माणगांव, मुरुड, तळा यांसह अन्य तालुक्यात मटका अड्डयांनी जबरदस्त बस्तान […]

ठरावाला झुगारून कार्यालय इमारत मोडली, अखेर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तळवली तर्फे अष्टमी ग्रा. पं. त प्रकार

877 Viewsरोहा (शशिकांत मोरे) केंद्र सरकारच्या सबके साथ सबका विकास या बोध वाक्याला रोह्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांच्या पतीने आपला मनमानी कारभार चालवीत चांगलाच ब्रेक दिला. ग्रामपंचयतीची जुनी इमारत तोडू नये व […]

खा. तटकरेंच्या कल्पकतेत परंपरेसह आधुनिकता, पणत्या, विद्युत दिव्यांसह लेझर रोषणाई, फटाक्यांची आतषबाजीने उजळली कुंडलिका, रोमहर्षक दीपोत्सव साजरा

495 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहेकर मागील दोन दशके खा.सुनिल तटकरेंचे नियोजन म्हणजे संस्कृती, परंपरा,एतिहासिक वारसा, रीतिरिवाज, कल्पकता, भव्यदिव्यता जोपासणारे असते याचे साक्षीदार राहिले आहेत. याच मालिकेत १८ नोव्हेंबर रोजी कुंडलिका नदीच्या दोन्ही तिरांवर हजारो पणत्या,विद्युत […]

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूसंपादनाचा विरुद्ध अजब फतवा, माणगाव तालुक्यातील शेतक-यांचा माणगांव प्रांत कार्यालयावर मोर्चा

328 Viewsवावेदिवाळी (गौतम जाधव) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादन माणगाव व रोहा तालुक्यात चालू आहे. साधारण २०१४ पासुन येथिल टप्पा क्रमांक १ च्या भूसंपादनाचे काम चालू आहे. ७००० ते ८००० एकरचे संपादन शेतकऱ्यानी संमती पत्र […]

आपल्याला उद्दिष्ठ ठरवायची असतील तर कौशल्य मिळविता यायला हवित – प्रा.अतुल साळुंखे

313 Viewsधाटाव (शशिकांत मोरे) महाराष्ट्राच्या इतिहासात तीन प्रकारचे किल्ले आपण पाहिलेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले डोंगरावरचा किल्ला ज्याला गिरिदुर्ग म्हटले जाते असे किल्ले बांधले,त्यानंतर सागरावरची ताकद ओळखली म्हणून जलदुर्ग किल्ले बांधल्या नंतर भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली.जसे […]

रायगड प्रीमियर लीग २०२१च्या सामन्यास जेएनपीटी आणि एनआयएस या रासायनी येथील सुसज्ज मैदानावर धडाक्यात सुरवात, पहील्याच गंभीरत जंजिरा चॅलेंजर्सच्या ऋषिकेश राऊतचे नाबाद शतक

459 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील रायगड प्रीमियर लीग २०२१च्या सामन्यास जेएनपीटी आणि एनआयएस या रासायनी येथील सुसज्ज मैदानावर धडाक्यात सुरवात करण्यात आली. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी जंजिरा चॅलेंजर्सच् संघाने एस सह्याद्री चॅम्पियन्स विरोधात रसायनी […]

कोकणकन्या शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांना महाशिक्षक पुरस्कार प्रदान, हा तर रोह्याचा सन्मान, सार्वत्रिक भावना

739 Viewsरोहा (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मूळच्या कोलाड रोहा येथील शिक्षिका, कोकणकन्या शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाशिक्षक पुरस्काराने गौरविले. पालघर जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा शाळेत त्या शिक्षणाचे ज्ञानसेवा करीत […]

रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे अलिबाग मध्ये होणार उदघाटन.

266 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड प्रीमियर लिग क्रिकेट समिती आयोजित पंचवीस वर्षा खालील मुलांची टी-२० लेदर क्रिकेट स्पर्धा १५ नोव्हेंबर पासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी मोहोपाड येथील एन.आय.एस.एम च्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे.तत्पूर्वी […]

केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्‍किल ; श्रीरंग बरगे

202 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्‍किल करून टाकले आहे. त्यांनी देशात महागाईचा आगडोंब उसळवला आहे. लोक महागाईने होरपळून निघाली असून मोदी आणि भाजपाने दरवाढी विरोधात विरोधीपक्षात केलेली आंदोलने […]