पहूर (रोहा) ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत शिवसेना उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला धक्का

423 Viewsकोलाड (वार्ताहर) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका घेण्यात आल्या. यापैकी पहूर ( ता. रोहा ) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर यांचे कोरानामुले निधन झाल्याने एका जागेसाठी 21 डिसेंबर […]

रोहा पाणीबाणी प्रकरण, संबंधीतांवर कारवाई करण्याची खुद्द सभापतींची मागणी, सेनेकडून धारीष्टयाची प्रशंसा

692 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा अष्टमी शहरात तब्बल सहा दिवस पाणी नव्हते. जलवाहिनी फुटल्याने प्रथमच पाणीबाणी प्रसंग ओढवला. जलवाहिनी दुरुस्तीकडे संबंधीत ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष दिले नाही. नगरपरिषद प्रशासन व कारभाऱ्यांत पाणीपुरवठाबाबत जाणीव दिसली नाही. वारंवार फुटणाऱ्या […]

रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली जिल्हा शिक्षण अधिकारी आणि पे युनिट अधीक्षक यांची भेट

328 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार आणि पे […]

हुश्श… रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी मिळाले पाणी, नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती, पाणी पुरवठा मध्यमगतीने सुरू.

586 Viewsरोहा (प्रतिनिधी) गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी अखेर पाणि मिळाले. नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यंत्रणेला यश आले असले तरी नवीन आले असले तरी नवीन आणि जुनी […]

रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत उंबरखिंड फाईटर्स संघ अंतिम विजयी संघ

281 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड प्रीमियर लिग समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उंबरखिंड फाईटर्स संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेला अंतिम सामना उंबरखिंड फाईटर्स विरिद्ध जंजिरा चॅलेंजर्स ह्या दोन संघामध्ये जेएनपीटीच्या […]

अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार, सुरेश लाड यांचा प्रशासनाला इशारा

275 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) खालापूर येथील नंदनपाडा, गोहे, गोठीवली येथील जागा न्युमिलेनियम कंपनीने घेतली होती. या जागेचा मोबदला कंपनी प्रशासनाकून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकरी आपली जमिन आपल्या नावावर करून मागत आहेत. याबाबीवर विचार […]

केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचा वेगळा खाता सूरु केल्याने सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील ; खा.  विनय सहस्रबुद्धे

342 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) केंद्र सरकारने सहकार क्षेत्राची बिकट परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमीत शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सहकार क्षेत्राचा एक वेगळा खाता सूरु केला आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील असे प्रतिपादन […]

रोहा-अष्टमी शहरावर पाणीबाणी! पिण्याच्या पाण्यासाठी रोहेकरांची फरपट ! चार दिवस झाले शहराचा पाणीपुरवठा बंद ; टँकर द्वारे अपुरा पाणीपुरवठा ; नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका

486 Viewsरोहा (प्रतिनिधी) पिण्याच्या पाण्यासाठी रोहा अष्टमीकरांची गेली चार दिवस फरपट सुरू आहे. चार दिवस झाले शहरात पाण्याचा टिपूस नाही, लोक पाण्यासाठी वणवण करीत आहेत, शुक्रवार पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो […]

रोहा न पा.त पाण्याची ‘आणीबाणी’, तब्बल 3 दिवस पाणी नाही, शिवसैनिकांकडून नागरिकांना पाणी पुरवठा

890 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहरात पाण्याची आणीबाणी सुरु झाल्याचे भीषण दृश्य पाहायला मिळत आहे. पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने संबंध रोहा अष्टमी शहरात तब्बल तीन दिवस पाणी नाही. त्यामुळे भगिनींच्या तोंडचे पाणी पळाले. पाणी […]

अखेर राजा केणी यांच्या आंदोलनासमोर आरोग्य प्रशासन नमले, चिखली प्रा. आरोग्य केंद्राच्या तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

336 Viewsअलिबाग,(अमूलकुमार जैन) उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांसमोर आरोग्य विभाग नमले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी बदली आदेशानंतर आणि 24 […]