रोहा महीला मंडळ अध्यक्षपदी शैलजा देसाई

204 Viewsरोहा (वार्ताहर) रोहा अष्टमी शहर महीला मंडळाची जनरल सभा १० जानेवारी २०२२ रोजी रोहा येथील महीला उद्योग समीतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत शैलजा देसाई यांची रोहा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड […]

रोहा कोलाड रस्त्याला अतिक्रमणाचा वाढता ‘घेराव’, दररोज नव्या गाळ्यांची पड़ते भर !

504 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील एक्सेल स्टॉप ते डीएमसी कंपनीपर्यंत रस्त्याच्याकडेला बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी दुकान गाळे टाकून अतिक्रमणाचा सपाटा लावला. रस्ता दुतर्फा दुकान गाळे अतिक्रमण वाढत राहिल्यास भविष्यात अनेक कंपन्या दिसेना होतील, अतिक्रमण आजार […]

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरळवाडी आदिवासीवाडी मूलभूत सुविधेपासून वंचित

255 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत आपटा हद्दीतील कोरळवाडी येथील आदिवासी नागरिक स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत.पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासी वाडी रस्त्यासाठी सादर करण्यात आलेल्या ३(२) च्या प्रस्तावास मंजुरी […]

जमिनी घेण्यासाठी भांडवलदारांची पुन्हा ‘आगेकूच’, दलाल अधिक बोकाळले ! रोह्यात नाशिकचे ‘दलाल’ ठाण मांडून

523 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) करोडो रुपये किमतीच्या सरकारी दिव जमीन घोटाळयापाठोपाठ बेलोशी परस्पर जमीन विक्री घोटाळा प्रकरण बाहेर आले. चणेरातील प्रस्तावित बल्क पार्क धर्तीवर भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे, याचा सुगावा लागताच मुंबई, पुणे, गुजरातमधील अनेक […]

सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या माणूसकी प्रतिष्ठानचा केला आमदार महेंद्र दळवी यांनी गौरव

229 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्हयासहित महाराष्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान, जितनगर, महाराष्ट्र या संस्थेचा गौरव करीत माणुसकी प्रतिष्ठान हे नाव महाराष्ट्रासहित पूर्ण देशात व्हावे असे गौरवोद्गार अलिबाग मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी […]

साधने उपलब्ध झाल्यानंतर विकासाला गती मिळते : खा.सुनिल तटकरे, रोहा रेल्वे फाटक बंद समस्या सुटणार, उड्डाण पूलाचे भूमिपूजन

443 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) स्व. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नांनी कोकणात रेल्वे मंजूर झाली.तत्कालीन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुरदृष्टी ओळखत महाराष्ट्रासह कोकण रेल्वे जाणाऱ्या सर्व राज्यांनी आपापले भागभांडवल देत कोकण रेल्वे मार्ग […]

ग्रामसेवकांनी केला पदाचा गैरवापर, उसरोली ग्रामपंचायतचे उपसरपंच महेशकुमार पाटील यांचा आरोप, ग्रामसेवक भालकर यांच्यावर कारवाईची देखील मागणी

301 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) जिल्ह्यातील ग्रामपंचायती च्या पोटनिवडणूका नुकत्याच पार पडल्या. यादरम्यान मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनीच घोळ घातला असल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी केला आहे. इच्छुक उमेदवारांना खोटे दाखले ग्रामसेवकांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी […]

बामनकुंडी नदीनजीक रिक्षा पलटी होऊन अपघात:पती पत्नी मयत

258 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाटा पासून काही अंतरावर असणाऱ्या बामणकोंंडी वळणावर रिक्षा पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात रिक्षातील पती-पत्नी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवली सोनारपाडा येथे राहणारे […]

जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, दलाल लॉबीला मोठा फटका, एकच खळबळ, रोहा पोलीस दलाल लॉबीच्या दबावाखाली; उल्का महाजन यांचा गंभीर आरोप

1,175 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यातील अनेक जमीन घोटाळे पुन्हा समोर येण्याला प्रारंभ झाले. चणेरातील करोडो रुपये किंमतीची सरकारी दिव जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर शिलोशी गावं हद्दीतील जमीन घोटाळा सर्वहारा जनआंदोलनाने उघड केला. जिल्हाधिकारी रायगड, पोलीस […]

अखेर त्या तरुणाला आजीच्या स्वाधीन केले, माणुसकीची आली प्रचिती, सलाम रायगडच्या माहितीची पोलिसांकडून तातडीने दाखल

769 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) तो तब्बल दीड दोन महिने घराबाहेर होता. अगदी वेड्यासारखा नागोठणे, कोलाड त्यानंतर रोहा परिसरात फिरत होता. दाढी वाढलेली, काहीबाही पुटपुटत, थोडा लंगडत चालताना अनेकांनी पाहिला. अनेकांनी त्याला हटकले, बड़बड़ले. पण काहींनी […]