माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर सामाजिक संस्थेच्या वतीने पर्यावरण पूरक होळी उत्सव, परिसरात जनजागृती रॅली

134 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) माणुसकी प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था प्रत्येक सण उत्साहात साजरा करत असते या वर्षी होळीचा सण उत्सव साजरा करत असताना समाजामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल व प्रदूषण होऊ नये, प्लास्टिक कचरा इतरत्र फेकला जाऊ […]

सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे याच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट

367 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे हा विद्यार्थी शिक्षणात हुशार असतांना देखील त्यांनी परीक्षेच्या एक दिवस अगोदर आत्महत्या केली. या मृत्यू विद्यार्थ्यांबाबत […]

जागेच्या वादातून भाऊ बनले पक्के वैरी; रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नात्यात जागेच्या वादातून ‘दुरावा’

294 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) सख्खे भाऊ, पक्के वैरी हा वाद अगदी सनातन आहे. गरीब व श्रीमंत अनेक घराण्यात भाऊ भाऊ वैरी बनल्याचे वारंवार समोर आले. तर राजकारणात याचा प्रत्यय कायम येतो. त्याला रोहा राजकारणातील सर्वेसर्वा […]

सेवावृत्ती बंडू ताठरे यांचे वृद्धपकाळाने निधन, छादिंष्ट व्यक्तीमत्व हरपला, सार्वत्रिक भावना

333 Viewsरोहा (प्रतिनिधी) अत्यंत कष्टाने उभे राहत, प्रामाणिकपणात कधीच तडजोड न केलेले कायम आनंदी राहत कुटुंबासह समाजाला सकारात्मक ऊर्जा दिलेले सेवावृत्ती बंडू उर्फ सर्वपरिचित पप्पा ताठरे यांचे ७ मार्च रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धपकाळाने […]

खांब ग्रामपंचायत हद्दीतील तलावातील मासे मृत्युमुखी, दुर्गंधीमुळे परिसरत खळबळ

172 Viewsचिल्हे (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्यातील तसेच रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या व लाखोंची उलाढाल असणाऱ्या मुबंई गोवा महामार्गावर वसलेल्या खांब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पुरातन काळातील असलेल्या तलावात बहुसंख्येने मासे मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र पसरली दुर्गंधी […]

खांब सुकेळीचा डोंगर वणव्यांनी होरपळतोय, पशुपक्षी यांचा गावाकडे मोर्चा, वनसंपदेची प्रचंड हानी, वनखात्याचे दुर्लक्ष

193 Viewsचिल्हे (श्याम लोखंडे) मार्च महिना सुरु होताच वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून अक्षरशः मुबंई गोवा महामार्गालगत असलेला खांब सुकेळी येथील सर्वात गणित असलेला डोंगर आगीच्या भस्मस्थानी होरपळतांना दिसत आहेत त्यामुळे प्रचंड […]

रावसाहेब दानवे अडचणीत; वादग्रस्त वक्तव्यानंतर नाभिक समाजाने केली माफीची मागणी

151 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्य सरकारवर टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक […]

तळागाळातील नागरिकांचा शिवसेनेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे ; मानसी दळवी

147 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) मागील अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे असलेल्या जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघाचा विकास रखडला होता. शिवसेनेच्या माध्यमातून आ. महेंद्र दळवी आणि तालुका प्रमुख राजा केणी यांनी येथे अनेक विकासकामे राबवली आहेत. […]

सोमवारी रायगड जिल्हा नाभिक समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात धडक मोर्चा, या मोर्चात रोह्यातील नऊ भागातून बहुसंख्येने समाज बांधव सहभागी होणार

165 Viewsधाटाव (जितेंद्र जाधव) राज्य सरकारवर टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप संपूर्ण महाराष्ट्रातभर नाभिक बांधवांनी अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. तर उद्या सोमवार दि. […]

आ.जयंत पाटील बळीराजासाठी ठरताहेत आधार, शेतकरी संघटनांकडून जाहीर आभार

320 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगडसह संपूर्ण राज्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाचा फायदा व्हावा, यासाठी विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवून तसा कायदा करुन घेणारे शेकापचे अभ्यासू आ. जयंत पाटील हे बळीराजासाठी आधार बनले आहेत. त्याबद्दल जिल्ह्यातील विविध शेतकरी […]