कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप

221 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक २८/०४/२०२२ गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव […]

अंदाज समितीने खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले काचली पिटकिरी खारभुमीच्या कामात मोठा भ्रष्टाचार

219 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील ६ योजनांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. यातील अलिबाग तालुक्यातील काचली – पिटकीरी योजनेच्या बंधाऱ्याला गुरुवार (ता.२८) विधीमंडळाच्या अंदाज समितीने भेट […]

सुभाष म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात साजरा

284 Viewsउरण दि. 28 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथील प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि २७/०४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रा.जि. प. शाळा मोठीजुई […]

कायदेविषयक जनजागृती शिबीर

139 Viewsउरण दि. २८ (विठ्ठल ममताबादे) उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. २७/०४/२०२२ रोजी रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल व […]

गोवठने येथील आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न

241 Viewsउरण दि. 28 (विठ्ठल ममताबादे) चैत्र कृष्ण ११ मंगळवार दि. २६/४/२०२२ व चैत्र कृष्ण १२ बुधवार दि. २७/०४/२०२२ रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगळवार […]

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन.

228 Viewsउरण दि 28 (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य नगर परिषद , नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या […]

उनाठावाडी येथे गावठी दारूच्या दोन हतभट्या नागोठणे पोलिसांनी केल्या उध्वस्त

282 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे पोलिस ठाणे हद्दीतील उनाठावाडीच्या दक्षिण जंगल परिसरात नागोठणे पोलिस ठाणेच्या पोलीस अंमलदारांमार्फत प्रोहिबिशन रेड करण्यात आली. यावेळी गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उध्वस्त केल्या असून त्यात ४ प्लास्टिकचे ड्रम – त्यात […]

सरकारने वीज ग्राहकांच्या खिशातील अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कमेच्या नावाखाली लुट थांबवा अन्यथा आंदोलन करणार : अमित घाग यांचा ईशारा

274 Viewsरोहा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या माध्यमातून मार्च महिन्यात ग्राहकांना दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत. त्यातील एक बिल हे नेहमीप्रमाणे असून दुसरे बिल हे अतिरिक्त अनामत सुरक्षा ठेव रक्कम असल्याबाबत दिले गेले […]

महालोर अवैध वृक्षतोडीप्रकरणी अखेर चौकशीचे आदेश, सलाम रायगडच्या पाठपुराव्याला यश सबंधीतांवर गुन्हा दाखल करावा ; हिरवेंचा पुनरुच्चार

255 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) मुरुड रोहा वनपरिक्षेत्राच्या महलोर हद्दीत अवैध झाडे तोडण्यात आली. २०२०च्या वादळात पडलेल्या झाडांच्या कत्तलीसोबत उभ जीवंत झाडेही ठेकेदाराने तोडली. तक्रारींतील धक्कादायक प्रकाराकडे सुरुवातीला वनपाल, वनरक्षक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा आरोप […]

जिजामाता हॉस्पिटल जासई येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

333 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जिजामाता हॉस्पिटल जासई व सुयश हॉस्पिटल सिवूडस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि. २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उरण तालुक्यातील जिजामाता हॉस्पिटल जासई येथे भव्य मोफत […]