ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली तर्फे आतोने तंटामुक्ती अध्यक्षपदी रवींद्र तारू बिनविरोध

446 Viewsरोहा ( रविंद्र कान्हेकर ) गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी झालेला ग्रामसभेत एकमताने ठराव घेत महिलांसह वृद्धांपर्यंत सर्वांनी एकमुखाने रविंद्र तारू यांची सतत चवथ्या वर्षी तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड केली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा […]

जातीय द्वेषाने विद्यार्थ्यांस मारहाण करणार्‍या जालोर येथील मुख्याध्यापाकांवर कठोर कारवाईची अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेची मागणी, महाड चवदार तळे येथे आंदोलन

600 Viewsपोलादपूर (अमिर तारलेकर) राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा येथील मुख्याध्यापकाने दिनाक 20 जुलै रोजी दलित कुटुंबातील देवाराम इंद्रकुमार मेघवाल हा तिसरीत शिकणारा अवघ्या 9 वर्षाचा विद्यार्थी तहाण लागली म्हणून मुख्याध्यापकांसाठी ठेवलेल्या माठातील पाणी प्यायल्याने केवळ […]

घोसाळकरांंनी अभ्यास करूनच बोलावे लोकांची दिशाभूल करू नये – राजाभाऊ रणपिसे

710 Viewsवावेदिवाळी इंदापुर ( गौतम जाधव ) निजामपूर विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत असलेली योजना ही आ.भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली असल्याचे वक्तव्य मागील दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले […]

नागोठणे पोलीस ठाण्यात गणेश उत्सव सणानिमित्त शांतता कमिटीची सभा

362 Viewsनागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी गणेश उत्सव सणानिमित्ताने शांतता कमिटीची सभा पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ही सभा संपन्न झाल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यात […]

नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय मिळणार : भीमराव आंबेडकर

303 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय मिळणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हिराकोट तलाव येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले. भारतीय […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वच योजना मातृशक्तीच्या स्वाभिमान,सन्मान व स्वलंबनसाठी ; केंद्रीयमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

249 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) आज मला आनंद वाटत आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे मी महीला कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो.देशाची आर्थिक ताकत तुमच्यात आहे.त्यामुळे महीला ना सक्षम केले तर कुटुंब सक्षम होईल.यासाठी देशाचे पंतप्रधान […]

म्हसळा महाविद्यालयात मशरुम लागवड प्रशिक्षण वर्गाचे यशस्वीपणे आयोजन

595 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) म्हसळा येथील कोंकण उन्नती मित्र मंडळाच्या  वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि  बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना त्यांनी विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करावीत तसेच उद्योगशीलता वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये […]

रायगड जिल्हयातील महिला परिचर यांचे प्रलंबित मागण्यांकरीता जिल्हा परिषद कार्यालय समोर धरणे आंदोलन ..

411 Viewsअलिबाग ( अमूलकुमार जैन ) रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांच्या विविध अडचणी आणो समस्यांबाबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा अडचणी आणि समस्या न सुटल्यामुळे रायगड जिल्हा महिला परिचर महासंघ यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या समोर एक दिवशीय […]

कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

280 Viewsनागोठणे ( याकूब सय्यद ) नागोठणे विभागातील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील चार आदिवासी वाड्या आहेत. कातळावाडी भपक्याचीवाडी पायरवाडी ऐकलघरवाडी करंजवाडी बरणीचीवाडी या वाड्यानवर जाणारा रस्ता हा अवघड असल्यामुळे एखाद्या व्यक्ती आजारी पडला तर रात्री-अपरात्री त्याला […]

सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन, कोविड योद्धा, नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणारे व आजी माजी सैनिकांचा मानपत्र देऊन केला सन्मान

366 Viewsपोलादपूर (अमिर तारलेकर ) पोलादपूर तालुक्यातील सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून आज अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलादपूर पंचायत समितीचे सह गटविकास अधिकारी हंबीर साहेब व विस्तार अधिकारी शिंदे […]