नगरसेवक राजेंद्र जैन यांचे लॉकडाउनच्या काळात प्रभावी कार्य

1,482 Viewsरोहा (निखिल दाते) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र जैन हे सामाजीक बांधीलकीचे भान ठेऊन रोहा शहर व परीसरात नेहमीच सामाजीक कार्य करत असतात लॉकडाउनच्या काळातही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले […]

वरसई येथील गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पेण येथील दुय्यम निबंधकांनी दिला मदतीचा हात

1,212 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही […]

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे रोह्यातील पोलिसांना फेसशिल्डचे वाटप

397 Viewsरोहा (निखिल दाते) लॉकडाउनच्या कठिण काळात रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून प्रभावी कार्यकरीत असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे […]

तिसे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार , आरोपीला अटक

1,254 Viewsरोहा (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील तिसे येथील २३ वर्षीय इसमाने गावातील एका १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बुधवार दि.२० एप्रिल २०२० रोजी बलात्कार करण्यात आला असल्याची तक्रार फिर्यादी, पिडीत मुलीच्या वडिलांनी कोलाड पोलिस […]

प. पु. पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या प्रेरणेने पूजनीय दिदिंच्या माध्यमातून रोहा शहराला अत्याधुनिक फवारणी यंत्र

1,233 Viewsरोहा (प्रतिनिधी) सद्य परिस्थितीत कोरोना रुपी महामारी संपूर्ण जगात पसरली आहे. सर्व जग त्या महामारीशी दोन हात करीत आहे. भारतातही हा विषाणू हळूहळू आपला फैलाव वाढवत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी अशी सामाजिक आपत्ती आली […]

बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे दोन बछडे ठार, म्हसळा तालुक्यातील घटना

1,472 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, गुरवारी पहाटे मौजे कुडतुडी येथे घरालगतच्या एका गोठ्यातील गाईच्या दोन बछड्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना विषाणूंमुळे कामविणा […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण येथे रक्तदान शिबिर संपन्न, १६८ रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान

705 Viewsपेण (अरविंद गुरव) राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणाहून रक्तदान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून पेण […]

रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाचे थैमान, घरांचे पत्रे व कौले उडून गेले, लाखोंचे नुकसान

1,008 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले. बुधवारी 29 एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पावसाची जोरदार हजेरी लागल्याने कित्येक घरांचे पत्रे व कौले उडून गेले, बाहे गावात दोन विद्युत खांब पडले. […]

रोहात लॉकडाउनमध्ये गल्लीतील हार्डवेअर दुकानदारांची चांदी, दर्शनी भागातील व्यावसायिकांवर अन्याय, सकाळच्या प्रहरी बिनबोभाट व्यवसाय करणाऱ्यांना अभय कोणाचे ?

774 Viewsरोहा (महेंद्र मोरे) देशभरासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल पासून संपूर्ण लॉकडाउनला आता महिना उलटून गेला आहे. या काळात सोशल डिस्टेंसिंग राखत जिवनावश्यक वस्तु वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे […]

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना फेसशिल्डचे वाटप

393 Viewsरोहा (निखिल दाते) गेले महिनाभर लॉकडाउनच्या कठीण काळात रोह्यातील सर्व डॉक्टरांनी चांगली सेवा दिली असून त्यांच्या या लढ्याला आधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी मंगळवारी फेसशिल्डचे वाटप करण्यात […]