गावठी दारूच्या भट्टयांवर पेण पोलिसांची कारवार्ई

468 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात दारू दुकानेही बंद असल्याने तळीरामांचे पुरते हाल सुरू असले तरी दुसरीकडे अवैध दारूचा सुळसुळाट झाल्याचे वास्तव आहे. […]

वरसई येथील गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पेण येथील दुय्यम निबंधकांनी दिला मदतीचा हात

1,214 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण येथे रक्तदान शिबिर संपन्न, १६८ रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान

710 Viewsपेण (अरविंद गुरव) राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणाहून रक्तदान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून पेण […]

पैशांविना कोरोना संशयित रुग्ण उपचाराविना, दोन दिवस पेण रुग्णालयात ताटकळत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने चाचणी करण्याची व्यवस्था

704 Viewsपेण (देवा पेरवी) कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले मात्र कोरोनाची चाचणी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने दोन दिवस पेण उपजिल्हा रुग्णालयात ताटकळत राहण्याची वेळ पेण शहरातील रुग्णावर आली आहे. अखेर पेणमधील पत्रकार व काही […]

पेण शहरात चिकन, मटण विक्रेते करतात ग्राहकांची लूट, दर महागले, लॉकडाउन असूनही चोराटी मार्गाने होते विक्री

497 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. अवघा महाराष्ट्र लॉकडाउन ३ च्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप कायम ठेवला आहे. त्यात चिकन आणि मटण विक्रेते यांचा ही […]

हमरापूर विभाग गणेश मूर्तिकारांच्यावतीने दोन लाख रुपयांची मदत

466 Viewsपेण (प्रतिनिधी) एकीकडे जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र भारतात या विषाणूवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजना करत असताना केंद्रासह राज्यशासनाला मदत म्हणून अनेक मोठ मोठे […]

पेण फेस्टिवल : नागोठण्याची योगिता राठोड मिस रायगड 2019 

1,445 Viewsपेण (प्रतिनिधी)  स्वररंगतर्फे पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिवलमध्ये शुक्रवारी झालेल्या मिस रायगड स्पर्धेत नागोठण्याची योगिता राठोड मिस रायगड 2019 ची विजेती ठरली तर प्रेक्षा जैन (ठाणे) हिने या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे तर […]

पेण फेस्टिवल : अभिषेक गाडेकर ठरला मिस्टर रायगड 2019 चा विजेता

659 Viewsपेण (देवा पेरवी) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवलमध्ये शुक्रवारी जल्लोषपूर्ण वातावरणात मिस्टर रायगड स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत रायगडचा अभिषेक गाडेकर हा मिस्टर रायगड 2019 चा विजेता ठरला. तर […]

पेण येथे जन आशिर्वाद यात्रा, शिवरायांच्या रायगडात विजयाचा भगवा फडकणारच ;आदित्य ठाकरे

628 Viewsपेण (देवा पेरवी) संपूर्ण कोकण व रायगडात भगवेमय वातावरण असुन रायगडात विरोधकांची अभद्र आघाडी झाली असली तरी शिवरायांच्या रायगडात विजयाचा भगवा फडकणारच असा विश्वास शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी पेण येथील जन […]

पेण: उपोषणकर्त्यांनी फोडली महसूल अधिका-यांच्या निषेधाची हंडी

1,035 Viewsपेण (देवा पेरवी) 80 वर्षांपासून असलेली सातबारावरील नावे बदलून 14 कुटुंबातील 70 सभासदांची सातबारा उता-यावरील नावे उद्ध्वस्त केल्यामुळे 13 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू असून आज 12 व्या दिवशीही उपोषण चालू असून […]