पै.मोहम्मद( सअस ) यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध., तक्रार दाखल

354 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर ( सअस ) यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने मुस्लिम समाज बांधवांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर संतप्त समाज बांधवांनी रोहा पोलीस […]

जागतिक कराटे दिनाचे औचित्य साधून 100 काता चॅलेंज रायगडचे सुपुत्र सेनसई निलेश मनोहर यांना बहाल

414 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) जगभरात 25 octomber हा जागतिक कराटे दिवस पाळण्यात येतो.व कराटेचे उगमस्थान उकिनावा या जपानमधील प्रसिद्ध शहरात 100 काता उपक्रम करून साजरा केला जातो.यावर्षी भारतामधून तूरलक कराटेपट्टूनी यामद्धे सहभाग घेतला होता.त्यामद्धे रोहा […]

खोपोली जवळील रासायनिक लघु उद्योगामध्ये स्फोटामुळे शेजारील सहा लघु उद्योग आगित भस्मसात, दोन ठार तर आठ जखमी

975 Viewsखोपोली (संतोषी म्हात्रे) गुरुवार दि.०५/११/२०२० रोजी पहाटे ०२-४० च्या सुमारास आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकू मधील प्लॉट नंबर -26, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्स मध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये वैष्णवी उर्फ […]

असंख्य प्राथमिक शाळा शेवटच्या घटकेत, इतिहास जमा होणार ? मंदिरे ‘पॉश’, शाळा विदीर्ण, भयान वास्तव समोर

564 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) देश, राज्यातील अनेक दिग्गज गाव, वाडीपाड्यातील शाळेत शिकले. विविध क्षेत्रात नावलौकिक कमविले. आता त्याच प्राथमिक शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. प्रत्येक पालकांना आपले पाल्य खूप शिकावे, चांगल्या विद्यालयात जावे. इंग्रजी भाषेचे […]

कालव्याला पाणी सोडण्याची पुन्हा नव्याने चोहोबाजूंनी मागणी, विभागीय ग्रामस्थ आक्रमक

495 Viewsरोहा (राजेंद्र जाधव)कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते तळाघर निवी कालव्याला यंदा तरी पाणी सोडले जावे, अशी आक्रमक मागणी पुन्हा नव्याने विभागीय ग्रामस्थांनी केली. कालव्याला नियमीत पाणी सोडावे, अशी मागणी मागील पाचसहा वर्षांपासून ग्रामस्थांनी लावून […]

इंदापुर विभागात गुरे कापून मास घेणारी टोळी दाखल, शेतकऱ्यांन मध्ये संतापाची लाट

490 Viewsइंदापुर (गौतम जाधव) इंदापुर विभागातील वावेदिवाळी या गावातील या आठवड्यात सहा ते सात गुरे गायब झाली असून यामध्ये काही शेतकरी ग्रामस्थाच्या गाई व बैल असून काही वावेदिवाळी येथे गोवा हायवे लगत असलेल्या गो शाळे मधी […]

युवा अस्मिता संघटनेतर्फे शिरगाव आदिवासीवाडीमधील आदिवासी कुटुंबियांना मदतीचे वाटप, कुणाल रवींद्र चव्हाण यांच्या कृतीने तरुण पिढीसमोर आदर्श

611 Viewsमहाड (दीपक साळुंखे) सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवा अस्मिता संघटनेतर्फे महाड तालुक्यातील शिरगाव आदिवासीवाडी मधील सुमारे 35 कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले असून युवा अस्मिता संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष कुमार कुणाल रवींद्र चव्हाण यांनी […]

अनधिकृत रेती व्यवसायावर मोठी कारवाई, 48 लाखाचा ऐवज जप्त, 5 अटक 2 फरार

807 Viewsमहाड (वार्ताहर) महाड तालुक्यात खाडीपट्टा विभागात गेले अनेक दिवस सुरु असलेल्या अनधिकृत रेती उत्खनन आणि विक्रीवर महाड तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली असुन 47 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.यात रेतीसह. पोकलेन […]

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड यांनी महिलांना बनविले स्वावलंबी

708 Viewsरोहा (सुयोग जाधव) कोरोनासारख्या महामारीचे अनेकांना परिणाम भोगावे लागत आहेत. कोरोना या विषाणूने सर्वांचे जीवन बदलून टाकले आहे. नागरिक त्रासले असून या लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. विशेष करून […]