खा.सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवानेते प्रमोद म्हसकर यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

172 Viewsरोहा ( वार्ताहर ) लाड़के लोकनेते, राष्ट्र्वादीचे सर्वेसर्वा खा सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजिप केंद्रशाळा पुगावमध्ये युवानेते, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्यातर्फे शालेय शैक्षणिक, स्पोर्ट्स साहित्य, बचत गट, भजन मंडळ, गणेशोत्सव मंडळ, […]

दीपक नायट्रेट कंपनीतील अपघात दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ? ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेतून बाधीत कुटुंबाला न्याय

1,285 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील कंपन्यात जल मुख्यतः विषारी वायू प्रदूषण दुर्घटनांपाठोपाठ अपघाती दुर्घटनेत वाढ होत असल्याचे समोर आले. सॉल्वे, युनिकेम, एक्सेल यांसह अनेक कंपन्यांच्या अपघात दुर्घटनांत कामगारांना जीव गमवण्याच्या घटना इतिहासात असतानाच शनिवारी […]

मारहाणीत आदिवासी व्यक्तीचा मृत्यू, आरोपीला तीन तासात ‘बेड्या’, एकच खळबळ

854 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) बाचाबाची, शिवीगाळमधून राग अनावर झाला. त्याच रागातून लाकडी दांडक्याचा फटका बसल्याने आदिवासी समाजातील ४७ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. बेलवाडी आदिवासीवाडी येथिल विश्राम राजाराम पवार याची हत्या […]

कभी खुशी कभी गम, शिवसैनिक गोंधळात, राष्ट्रवादीशी ‘काडीमोड’ एकदम ओक्के, शिंदे शिवसेना ‘बेस्ट’, अनेकांची व्यक्तभावना

389 Viewsरोहा ( राजेंद्र जाधव ) राज्यात भाजपासोबत शिंदे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने बंडखोर म्हणणारेही शांत झाले. मूळात जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात प्रारंभीच सामील झाले. तीनही आमदार मुख्यतः राष्ट्रवादीच्या तटकरे […]

नागोठणे पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

446 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) सर्व शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र समिती सदस्य, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांची आगामी काळात येणारे आषाढी एकादशी, बकरा ईद, गुरू पौर्णिमा हे सण व त्याच बरोबर सध्याचे […]

विठ्ठला ! कोणता झेंडा घेऊ हाती, खरी शिवसेना कोणाची ? रोहा शहर यांसह तालुका शिवसैनिक संभ्रमात ! आगामी निवडणुकांत भूमिका काय राहणार ?

484 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून सरकार स्थापन केल्यानंतर रायगड जिल्ह्याचे तिन्ही आमदार नुकतेच मतदारसंघात परतले. आमदारांनी बंडखोरी का केली ? याचा पाडा रोहा तालुका समावेश विधानसभा मतदारसंघातील आ.महेंद्र दळवी […]

रोहयात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर! १६३ जणांची केली तपासणी ; ५४ रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी पनवेलला पाठविले!

210 Viewsरोहा ( वार्ताहर )रोहा तालुका सिटीझन फोरम आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचा उपक्रम; रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट (रजि.) आणि नविन पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने […]

रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रलची दोन वर्षाची यशस्वी वाटचाल

161 Viewsरोहा (वार्ताहर) रोटरी आंतरराष्ट्रीय वर्ष 2021-2022 मध्ये रोट्रॅक्टर आकाश रुमडे व रोट्रॅक्टर सत्येन देशपांडे यांनी यांचे रोट्रॅक्ट वर्ष अगदी एखाद्या सोहळ्याप्रमाणे संपन्न केले, तसेच “पुन्हा एक नविन वर्ष” “पुन्हा एक नवी आशा” “तुमच्या कर्तृत्वाला […]

रोहा : प्रांताधिकारी जागा अद्याप रिकामी, ऑनलाईन अडथळ्यांनी दाखले रखडले ! तहसिलदारांचे प्रशिक्षण, चाललेय काय ? सर्वच ‘बट्टयाबोळ’

398 Viewsरोहा ( राजेंद्र जाधव ) रोहा तालुका समावेश विधानसभा मतदारसंघाला तब्बल तीन आमदार आहेत. अधिक एक विधानपरिषदेचे आमदार, एक खासदार असताना महत्त्वाची प्रांताधिकारी जागा मागील तीन महिन्यांपासून रिकामी आहे. तत्कालीन प्रांताधिकारी यशवंत माने यांची […]

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या अध्यक्ष पदी रो.सुचित पाटिल व सेक्रेटरी पदी रो. देवेंद्र चांदगावकर. पहिल्याच दिवशी डॉक्टर डे च्या निमित्ताने रोहयातिल 50 हुन अधिक डॉक्टरांचे केले सन्मान व गौरव.

246 Viewsरोहा ( अक्षय जाधव ) रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे डॉक्टर्स डे निमित्त शुक्रवार दिनांक 1 जुलै रोजी रोहयातिल डॉक्टरांचे सन्मान करण्यात आले.आपत्कालीन परिस्थितित स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रोहेकरां च्या निरामय स्वास्थ्यासाठी […]