जम्मू काश्मिरमधील ३७०/३५ अ हे कलम अखेर रद्द, रोह्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

1,068 Viewsरोहा (प्रतिनिधी) जम्मू काश्मिरमधील ३७०/३५ अ हे कलम काढून टाकावे अशी मागणी अनेक वर्षाची आहे. खुद्द घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीही जम्मू काश्मीरमधील ३७०,३५ अ कलम हटविण्याची आग्रही मागणी […]

रोहा: अवचित गडाची तटबंदीची भिंत कोसळली, पुरातत्व खात्याने लक्ष देण्याची गरज

1,692 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील मेढा येथील इतिहासाची साक्ष देणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील ठाण्यांपैकी महत्वाचे ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवचित गडाच्या तटबंदीची भिंत कोसळल्याची घटना घडली. मूळात अवचित गडाची दुरावस्था झालेली पहायला […]

दरड कोसळल्याने कोंकण रेल्वे ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

711 Viewsरोहा (प्रतिनिधी) मध्य रेल्वे मार्गावर खारपाडाजवळ दरड कोसळल्याने कोंकण रेल्वेसेवा अक्षरशःकोलमडली. रत्नागिरी दादर पॅसेंजरला रोहे स्थानकात तब्बल सहा तास थांम्बा दिल्याने प्रवाशांचे खूपच हाल झालें. रखडलेल्या अनेक प्रवाशांसाठी शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या प्रयत्नातून […]

साळाव तपासणी नाक्यानजीक महाकाय दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

1,099 Viewsमुरुड (अमोलकुमार जैन) मुरूड तालुक्यतील साळाव पोलीस तपासणी केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साळाव रोहा रस्त्यावर रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावररून दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे मुरूड तहसीलदार परिक्षित पाटील […]

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे ग्रामीण विकासाला चालना : आ. भरतशेठ गोगावले

585 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ.भरत गोगावले यांनी महाड तालुक्यातील बारसगाव येथील व्यायामशाळेचे उद्घाटन व रा.जि.प. शाळेच्या पत्राशेडचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. […]

आठ दिवसांत कुंडलिकेला पुन्हा दुसरा पुर, रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटावमध्ये शिरले पाणी

601 Viewsरोहा (मिलिंद अष्टीवकर) तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने रोहयाच्या कुंडलिका नदिने धोक्याची पातळी ओलांडत गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा मोठी पुर परिस्थिती निमार्ण केली. पुरामुळे रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ४ ते ५ फूट […]

दादर गावामध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी घुसले, घरातील सामानासह अन्नधान्याचे नुकसान

702 Viewsपेण ( देवा पेरवी ) एकेकाळी रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार असलेल्या पेण तालुक्यातील दादर गावामध्ये आज दुपारच्या दरम्यान समुद्रातून आलेल्या भरतीचे पाणी घुसून या गावातील नागरिकांचे अन्नधान्य, स्मानावस्तूचें अतोनात नुकसान झाले आहे. सध्या पेण […]

चवदार तळ्यात भाजी विक्रेत्या तरुणाचा बुडून मृत्यू

891 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड शहरातील गवळ आळी परिसरात आपल्या नातलगांकडे राहून भाजी विक्रीचा धंदा करणारा तरुण काल सकाळपासून बेपत्ता झाला होता. दिवसभरात सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. चवदार तळ्याच्या पायरीवर त्याच्या […]

चणेरातील शेकडो एकर जमिनीचे व्यवहार अखेर रद्द, अनेकजण ‘जमिनीवर’, रिफानरीचा पहिलाच ‘झटका’

2,995 Viewsरोहा (प्रतिनिधी) काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चक्क सरकारी खाजण जमीनी आधी स्थानिक शेतकऱयांच्या नावावर, त्यानंतर त्याच जमीनी सबंधीत शेतकऱ्यांचे कुलमुखत्यार करून आप्तस्वकीयांच्या नावावर करण्याचा धक्कादायक प्रकार चणेरा विभागातील रिफायनरी प्रस्तावित मध्यवर्ती दिव गावाच्या हद्दीत […]