अलिबाग तालुक्यात दोन कोरोनाबाधित नागरिक सापडले, अलिबाग तालुक्यात खळबळ

844 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यात तळवडे येथे एक तर दुसरा रामराज परिसरातील मोरोंडे येथे सापडल्याने तालुक्यात कोरोनाबाधित नागरिकांची संख्या ही दोनवर पोहोचली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर नागरिक हा […]

रोह्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानकडून आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कामाचे रोहेकरांकडून कौतुक

426 Viewsरोहा (निखिल दाते) सक्षम कार्य समाजासाठी हे ब्रीद उराशी बाळगत त्याला साजेसे काम करणाऱ्या व रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा सर्वोत्कृष्ट युवा मंडळ हा किताब प्राप्त केलेल्या रोह्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने लॉकडाऊनच्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या […]

कोरोना लॉकडाउन ; रोहा नगराध्यक्षांनी बोलावली बैठक, यापुढे तीन ऐवजी दोन दिवसीय बंद

1,048 Viewsरोहा (प्रतिनिधी) कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वास सोमवारपासून प्रारंभ होत असून त्याचे नियोजन करण्यासाठी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी रविवारी रोह्यातील सर्वपक्षिय प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व्यापारी प्रतिनिधी आदींची महत्वपूर्ण बैठक ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे बोलावली […]

रोहा पोलिसांकडून दमखाडी नाक्यावरील जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक, जुगार अड्डा उद्ध्वस्त, अनैतिक धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले

1,863 Viewsरोहा (महेंद्र मोरे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस हे सतत कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत. लॉकडाउनचा गैरफायदा घेत काही समाजकंटक समाजविघातक कामे करत आहेत. मात्र रोहा पोलिसांचा तिसरा डोळा यांच्यावरही बारीक लक्ष ठेवून असल्याचे दमखाडी नाक्यावरील […]

गावठी दारूच्या भट्टयांवर पेण पोलिसांची कारवार्ई

466 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात दारू दुकानेही बंद असल्याने तळीरामांचे पुरते हाल सुरू असले तरी दुसरीकडे अवैध दारूचा सुळसुळाट झाल्याचे वास्तव आहे. […]

नगरसेवक राजेंद्र जैन यांचे लॉकडाउनच्या काळात प्रभावी कार्य

1,482 Viewsरोहा (निखिल दाते) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र जैन हे सामाजीक बांधीलकीचे भान ठेऊन रोहा शहर व परीसरात नेहमीच सामाजीक कार्य करत असतात लॉकडाउनच्या काळातही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले […]

वरसई येथील गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पेण येथील दुय्यम निबंधकांनी दिला मदतीचा हात

1,212 Viewsपेण (अरविंद गुरव) कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही […]

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे रोह्यातील पोलिसांना फेसशिल्डचे वाटप

397 Viewsरोहा (निखिल दाते) लॉकडाउनच्या कठिण काळात रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून प्रभावी कार्यकरीत असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे […]

तिसे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार , आरोपीला अटक

1,254 Viewsरोहा (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील तिसे येथील २३ वर्षीय इसमाने गावातील एका १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बुधवार दि.२० एप्रिल २०२० रोजी बलात्कार करण्यात आला असल्याची तक्रार फिर्यादी, पिडीत मुलीच्या वडिलांनी कोलाड पोलिस […]

प. पु. पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या प्रेरणेने पूजनीय दिदिंच्या माध्यमातून रोहा शहराला अत्याधुनिक फवारणी यंत्र

1,233 Viewsरोहा (प्रतिनिधी) सद्य परिस्थितीत कोरोना रुपी महामारी संपूर्ण जगात पसरली आहे. सर्व जग त्या महामारीशी दोन हात करीत आहे. भारतातही हा विषाणू हळूहळू आपला फैलाव वाढवत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी अशी सामाजिक आपत्ती आली […]