सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा रोहा कोलाड रस्ता संबंधी बांधकाम खात्याला ईशारा

311 Viewsरोहा (निखिल दाते) रोहा कोलाड रस्ता हा अनेक वर्षे खड्डेमय असताना तसेच तिथे धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. आधीच कोरोनाने व्यापलेला लोकांना धुळीमूळे श्वासनाच्या आजाराला सामोरे जावे लागते की काय असे चित्र उभे […]